23 December 2024 10:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर EPF on Salary | पगार 15,000 आणि पगारातून कापला जातोय EPF, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना इतकी महिना पेन्शन मिळणार Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा Bank Account Alert | बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते, लिमिट ओलांडल्यास टॅक्स भरावा लागेल, अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE

Reliance Share Price

Reliance Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये विक्रीचा दबाव आहे. बुधवार १३ नोव्हेंबरला देखील स्टॉक मार्केट पुन्हा लाल चिन्हासह (NSE: RELIANCE) उघडला होता. परदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने नफा वसुली सुरु असल्याने स्टॉक मार्केट अधिक घसरत आहेत असं तज्ज्ञ सांगत आहेत. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)

मात्र, स्टॉक मार्केटमधील या घसरणीतही तज्ज्ञांनी खरेदीसाठी एका दमदार शेअरची निवड केली आहे. हा शेअर शॉर्ट ते लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून मोठा परतावा कमावता येऊ शकतो असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. CLSA ब्रोकरेज फर्मला या शेअरवर विश्वास आहे. गुंतवणूकदारांच्या दमदार कमाईसाठी CLSA ब्रोकरेज फर्मने या शेअरवर टार्गेट प्राइस दिला आहे.

CLSA ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग

CLSA ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला देताना ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिली आहे. CLSA ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1650 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

अनेक ट्रिगरमुळे तेजीचे संकेत

CLSA ब्रोकरेज फर्मने म्हटले की, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर कंझर्व्हेटिव्ह व्हॅल्यूच्या 5% च्या आत आहे. CLSA ब्रोकरेज फर्मच्या मते रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर अनेक ट्रिगरमुळे 30 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. CLSA ब्रोकरेज फर्मने पुढे म्हटले आहे की, ‘लवकरच लाँच होणारा सोलर पीव्ही गिगाफॅक्टरी हा रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी एक ट्रिगर आहे ज्याकडे स्टॉक मार्केट दुर्लक्ष करत आहे. पीअर व्हॅल्युएशननुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सौर व्यवसायाचे मूल्य 30 अब्ज डॉलर आणि नवीन ऊर्जा व्यवसायाचे मूल्य 43 अब्ज डॉलर आहे. बुधवार 13 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.82 टक्के घसरून 1,263.80 रुपयांवर पोहोचला होता.

शेअरने 4668% परतावा दिला

मागील ६ महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 9.90% घसरला आहे. मागील १ वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 9.24% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 73.53% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 4668.77% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price 13 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Reliance Share price(99)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x