17 October 2024 11:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEML Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने देणार परतावा, यापूर्वी दिला 305% परतावा - NSE: BEML Reliance Share Price | रॉकेट वेगाने होणार कमाई, रिलायन्स इंडस्ट्रीज संबंधित बातमीचा परिणाम, BUY रेटिंग - NSE: RELIANCE Local Train Viral Video | धावत्या ट्रेनच्या दरवाजावर तरुणाची स्टंटबाजी; काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल Horoscope Today | या 6 राशींसाठी उघडणार प्रेमाचे दरवाजे, चांगल्या जोडीदाराचा योग लाभेल, पहा तुमचे आजचे राशीभविष्य 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांनो, तुमची बेसिक सॅलरी 40, 50 की 60 हजार, DA सह एकूण पगार इतका वाढणार Senior Citizen Saving Scheme | महिना खर्चाची चिंता मिटेल, 'या' बचतीवर प्रत्येक 3 महिन्यांनी 1.20 लाख मिळतील, फायदाच फायदा Bank Account Alert | तुमच्या बँक सेविंग अकाउंटमध्ये पैसे जमा करण्याची लिमिट किती, लक्षात ठेवा नियम, अन्यथा अडचणी वाढतील
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, होणार तगडी कमाई - NSE: RELIANCE

Reliance Share Price

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी खुशखबर आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी (NSE: RELIANCE) गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्स देणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या संचालक मंडळाने AGM मध्ये 1 शेअरसाठी एक फ्री शेअर बोनस देण्यास मंजूर दिली होती. (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश)

फ्री बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर्सच्या पात्र गुंतवणूकदारांना 10 रुपये फेस व्हॅल्यूच्या प्रत्येक शेअरवर एक अतिरिक्त शेअर दिला जाईल. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांना मोठी भेट देऊ शकते, अशी अपेक्षा आहे. परंतु, कंपनीने अजून फ्री बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही.

रेकॉर्ड तारीख जाहीर होऊ शकते
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक सोमवार 14 ऑक्टोबरला होणार आहे. कंपनी संचालक मंडळाच्या या बैठकीत फ्री बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट जाहीर होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीकडून चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे आणि पहिल्या सहामाहीचे निकाल जाहीर केले जाऊ शकतात. त्यामुळे सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये असतील.

यापूर्वी देखील फ्री बोनस शेअर्स दिले होते
2017 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने फ्री बोनस शेअर्स दिले होते. त्यावेळी कंपनीने एका शेअरवर एक फ्री बोनस शेअर दिला होता. त्यापूर्वी 2009 मध्येही रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्स दिले होते. त्यावेळी देखील कंपनीने 1 शेअरवर 1 शेअर फ्री बोनस दिला होता.

शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.25 टक्के वाढून 2,749 रुपयांवर पोहोचला होता. कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3,217.60 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 2,220.30 रुपये होता. सोमवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.16 टक्के घसरून 2,739.90 रुपयांवर पोहोचला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price 14 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Reliance Share price(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x