15 January 2025 5:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर करणार मालामाल, BUY रेटींग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE

Reliance Share Price

Reliance Share Price | मंगळवारी शेअर बाजारात तेजी असली तरी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये घसरण (NSE: RELIANCE) झाली आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.99 टक्के घसरून 2,717.80 रुपयांवर पोहोचला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने सोमवारी आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आणि त्यानंतर शेअर प्राईस घसरली आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश)

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 5 टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या एकूण कामगिरीला डिजिटल सेवा आणि अपस्ट्रीम व्यवसायाचा सकारात्मक आधार मिळाला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या नफ्यात घट
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 16,563 कोटी रुपये होता, जो मागील वर्षाच्या याच तिमाहीतील 17,394 कोटी रुपयांच्या तुलनेत कमी आहे. या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 0.65 टक्क्यांनी वाढून 2,40,357 कोटी रुपये झाले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 2,38,797 कोटी रुपये होते.

तिमाही अखेर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे थकित कर्ज वाढून 3,36,337 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत 2,95,687 कोटी रुपये इतके होते. या शेअरबाबत अनेक तज्ज्ञांनी रेटिंग जाहीर केल्या आहेत.

एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म
एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तसेच ३,३५० रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

नोमुरा ब्रोकरेज फर्म
नोमुरा ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तसेच ३,४५० रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

सीएलएसए ब्रोकरेज फर्म
सीएलएसए ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिली आहे. तसेच ३,३०० रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

यूबीएस ब्रोकरेज फर्म
यूबीएस ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तसेच ३,२५० रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्म
जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. तसेच ३,१२५ रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price 15 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Reliance Share price(109)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x