Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर चार्टवर तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: Reliance
Reliance Share Price | मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरने दिवसभरात २७५१.९ रुपयांचा उच्चांक आणि २७१६.७५ रुपयांचा (NSE: Reliance) नीचांकी स्तर गाठला आहे. मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 0.49% टक्के घसरून 2725 रुपयांवर पोहोचला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश)
सध्या स्टॉक मार्केट मध्ये अस्थिरता दिसत आहे. अशा अस्थिर बाजारात गुंतवणूकदारांनी विशिष्ट शेअर खरेदी करण्यावर जोर दिला पाहिजे. या लेखात आपण रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यात तांत्रिक आधारावर ब्रेकआऊट झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर योग्य पातळीवर खरेदी करून कमाई करण्याची संधी आहे. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.16 टक्के वाढून 2,691.05 रुपयांवर पोहोचला होता.
शेअर क्लासिक पिव्हट लेव्हल
रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर क्लासिक पिव्हट लेव्हल (Classic Pivot Level) विश्लेषणात असे दिसून आले आहे की डेली टाईम फ्रेमनुसार (Daily Time Frame) शेअरमध्ये 2751.75 रुपये, 2766.15 रुपये आणि 2784.3 रुपयांवर प्रमुख रेझिस्टन्स आहेत, तर 2719.2 रुपये, 2701.05 रुपये आणि 2686.65 रुपये वर मुख्य सपोर्ट लेव्हल आहे.
शेअरखान ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस
शेअरखान ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर अल्प ते दीर्घ मुदतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
शेअरखान ब्रोकरेज फर्मने हा शेअर 2720 ते 2740 रुपये या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच 2600 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा असा सल्ला देखी दिला आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी पहिली टार्गेट प्राईस 2860 रुपये दिली आहे. त्यानंतर दुसरी टार्गेट प्राईस 2965 रुपये दिली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ३६५४ रुपये ही लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस दिली आहे.
शेअरने दिलेला परतावा
मागील १ वर्षात या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरने 20.21% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 91.89% परतावा दिला. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूदारांना 5032% परतावा मिळाला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Reliance Share Price 23 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY