Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, डिफेन्स शेअर्सचाही समावेश - NSE: RELIANCE
Reliance Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स-निफ्टी या दोन्ही निर्देशांकात मोठी घसरण झाली. मागील तीन दिवस शेअर बाजार मजबूत घसरला आहे. अशा काळात गुंतवणूकदारांना चांगले शेअर्स स्वस्तात खरेदी करून पुढे मोठा नफा कमावता येईल.
दरम्यान, तज्ज्ञांनी दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगच्या निमित्ताने ५ शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. हे शेअर्स २५ टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. या शेअर्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, एसबीआय लिमिटेड, भारत डायनॅमिक्स लिमिटेड, ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड आणि एमफॅसिस लिमिटेड यांचा समावेश आहे.
MPHASIS Share Price
5-पैसा ब्रोकरेज फर्मने एम्फसिस लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. 5-पैसा ब्रोकरेज फर्मने एम्फसिस शेअरला 3560 रुपये ही पहिली आणि 3880 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच पहिला स्टॉपलॉस 2840 रुपये आणि 2648 रुपये दुसरा स्टोपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर 25% पर्यंत परतावा देऊ शकतो.
Olectra Greentech Share Price
5-पैसा ब्रोकरेज फर्मने ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. 5-पैसा ब्रोकरेज फर्मने ओलेक्ट्रा ग्रीनटेक शेअरला 1860 रुपये ही पहिली आणि 2040 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच पहिला स्टॉपलॉस 1500 रुपये आणि 1380 रुपये दुसरा स्टोपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर 24% पर्यंत परतावा देऊ शकतो.
Bharat Dynamics Share Price
5-पैसा ब्रोकरेज फर्मने भारत डायनॅमिकस लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. 5-पैसा ब्रोकरेज फर्मने भारत डायनॅमिकस शेअरला 1190 रुपये ही पहिली आणि 1300 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 870 रुपये स्टोपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर 24% पर्यंत परतावा देऊ शकतो.
SBI Share Price
5-पैसा ब्रोकरेज फर्मने एसबीआय बँक लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. 5-पैसा ब्रोकरेज फर्मने एसबीआय बँक शेअरला 915 रुपये ही पहिली आणि 930 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 730 रुपये स्टोपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर 22% पर्यंत परतावा देऊ शकतो.
Reliance Industries Share Price
5-पैसा ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. 5-पैसा ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला 3030 रुपये ही पहिली आणि 3250 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच पहिला स्टॉपलॉस 2530 रुपये आणि 2450 रुपये दुसरा स्टोपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर 21% पर्यंत परतावा देऊ शकतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Reliance Share Price 26 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या