6 January 2025 6:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - SGX Nifty

Reliance Share Price

Reliance Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला (NSE: RELIANCE) मिळाली होती. शुक्रवारी सकाळी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 112.36 अंकांनी वधारून 79,197.94 वर (Gift Nifty Live) पोहोचला होता. तसेच एनएसई निफ्टी 48.85 अंकांच्या वाढीसह 23,963.00 वर पोहोचला होता. शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1.93 टक्के वाढून 1,295.35 रुपयांवर पोहोचला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)

जेफरीज ब्रोकरेज फर्मने अनेक क्षेत्रातील आपल्या आवडत्या शेअर्सची नावेही जाहीर केली आहेत. आजच्या व्यवहारात हे शेअर्स आणि सेक्टर्स फेव्हरेट राहतात. जेफरीज ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे.

जेफरीज ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग

जेफरीज ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी १७०० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्मने सिंगापूरच्या ग्रॉस रिफायनिंग मार्जिनमध्ये २०२५ मध्ये वार्षिक सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सिंगापूर ग्रॉस रिफायनिंग मार्जिनमध्ये अधिक चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे, कारण 1 एमबीपीडी बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे कंपनीला नफा वाढण्यास मदत होईल असं ब्रोकरेजने म्हटले आहे. तसेच 2025 मध्ये जिओची लिस्टिंग होण्याची शक्यता आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 236.68% परतावा दिला

मागील ५ दिवसात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर 0.15% घसरला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 3.20% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 9.97% घसरला आहे. मागील १ वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 8.06% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 0.15% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 68.83% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 4,792.87% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price 29 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Reliance Share price(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x