22 January 2025 3:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, हमखास भरवशाचा आहे शेअर

Reliance Share Price

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने मागील आठवड्यात शुक्रवारी आपले चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. निकाल जाहीर केल्यानंतर, सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित खरेदी पाहायला मिळाली आहे.

शेअर बाजारातील तज्ञ देखील रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या तिमाही निकालाबाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहे. आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.30 टक्के वाढीसह 2,294.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 2315.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सप्टेंबर तिमाही निकालानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकवर टॉप ब्रोकरेज कंपन्यांनी लक्ष किंमत जाहीर केली आहे. चला तर मग जाणून घेऊ.

जेफरीजने :
जेफरीज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. यासह तज्ञांनी शेअरवर 3000 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

नुवामा :
या फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. यासह तज्ञांनी शेअरवर 2950 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

नोमुरा :
नोमुराने फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. यासह तज्ञांनी शेअरवर 2925 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

मोतीलाल ओसवाल :
मोतीलाल ओसवाल फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. यासह तज्ञांनी शेअरवर 2760 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Share Price NSE 01 November 2023.

हॅशटॅग्स

Reliance Share price(114)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x