Reliance Share Price | रॉकेट तेजीने कमाई होणार, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरची रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या स्टॉकमधील घसरण गुंतवणूकीची संधी (NSE: RELIANCE) म्हणून पहिली पाहिजे. नुवामा फर्मच्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 25 टक्के वाढू शकतो. शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.69 टक्क्यांच्या वाढीसह 3019.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
मागील वर्षी 26 ऑक्टोबर 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 2,221.05 रुपये या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. 8 जुलै 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 3,217.90 रुपये या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता. आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.21 टक्के वाढीसह 3,025.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. रिलायन्स स्टॉक कव्हर करणाऱ्या 26 तज्ञांपैकी 25 जणांनी स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर केली आहे.
नुवामा फर्मने रिलायन्स स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर करून 3786 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. नुकताच पार पडलेल्या एजीएममध्ये रिलायन्स कंपनीने माहिती दिली की, कंपनीचा नवीन ऊर्जा व्यवसाय, डिजिटल आणि रिटेलचा मजबूत दृष्टीकोन, ऑइल-टू-केमिकल्स व्यवसायातील प्रचंड विस्तार या पार्श्वभूमीवर पुढील पाच ते सात वर्षांत कंपनीच्या कमाईमध्ये 50 टक्क्यांची वाढ होऊ शकते.
5 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. नुवामा फर्मचा अंदाज आहे की, रिलायन्स कंपनीचा एकत्रित नफा 50 टक्क्यांनी वाढू शकतो. सध्या रिलायन्स कंपनीला O2C व्यवसायातून जास्त नफा मिळतो. याशिवाय कंपनीच्या रिटेल आणि डिजिटल व्यवसायाचा EBITDA आर्थिक वर्ष 2027-2028 पर्यंत दुप्पट होण्याची अपेक्षा आहे.
रिलायन्स कंपनीचा एकूण व्यवसाय आर्थिक वर्ष 2029-2030 पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता आहे. अनेक ब्रोकरेज फर्म रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. Nomura फर्मच्या तज्ञांनी माहिती दिली की, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने Jio Brain आणि Jio Cloud लाँच केल्याने त्यांच्या AI प्रवासाला सुरुवात झाली आहे.
News Title | Reliance Share Price NSE: Reliance 02 September 2024.
Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO