Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
Reliance Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स 224.45 अंकांनी वाढून 76,724.08 अंकांवर बंद झाला. तर एनएसई निफ्टी 37.15 अंकांनी वाढून 23,213.20 अंकांवर स्थिरावला होता. आता येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत सकारात्मक तेजीचे संकेत दिले आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरची सध्याची स्थिती
गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड शेअर 1.82 टक्क्यांनी वाढून 1,275 रुपयांवर पोहोचला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांचा उच्चांकी पातळी 1,608.80 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांचा नीचांकी पातळी 1,201.50 रुपये होती. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 17,25,242 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये – टार्गेट प्राईस
येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांतील १,६०८ रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर २५ टक्क्यांनी घसरला असला तरी अलीकडच्या ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीमुळे ट्रेंडमध्ये संभाव्य बदल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरने अलीकडेच वाढीव कालावधीनंतर २०-दिवसांच्या SMA च्या वर झेप घेतली आहे, ज्यामुळे तेजीचे संकेत मिळत आहेत. दैनंदिन चार्टवर रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 1,270 रुपयांच्या रेझिस्टन्स लेव्हलच्या वर यशस्वी ब्रेकआऊट झाल्यास 1370 – 1400 रुपयांच्या प्राईस झोनकडे तेजी येऊ शकते. मात्र गुंतवणूकदारांनी 1,200 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरने 2.27% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरने 0.53% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 19.11% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 7.25% घसरला आहे. मागील ५ वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरने 62.82% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने 4,709.51% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरने 4.40% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Reliance Share Price Thursday 16 January 2025 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील