22 January 2025 12:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हा डिफेन्स शेअर फोकसमध्ये, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE

Reliance Share Price

Reliance Share Price | गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांच्या विक्रीमुळे भारतीय स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण झाली होती. मात्र या घसरणीत अनेक मजबूत फंडामेंटल्स असलेले शेअर्स स्वस्तात खरेदी संधी मिळाली आहे. दरम्यान, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्म आणि स्टॉक मार्केट तज्ज्ञ नुरेश मेराणी यांनी दोन शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. हे शेअर्स गुंतवणूकदारांना 35 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.

MTAR Share Price – NSE: MTARTECH

एमटीएआर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअर सध्या 1,632 रुपयांवर ट्रेड करतोय. सप्टेंबर 2023 मध्ये एमटीएआर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरने 2920 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्या पातळीपासून हा शेअर जवळपास ५० टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचे मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने म्हटले आहे.

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने एमटीएआर टेक्नॉलॉजीज शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने एमटीएआर टेक्नॉलॉजीज शेअरसाठी 2100 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेजच्या मते हा शेअर गुंतवणूकदारांना सध्याच्या पातळीपेक्षा 35 टक्क्यांनी अधिक परतावा देऊ शकतो.

Reliance Industries Share Price – NSE: RELIANCE

स्टॉक मार्केट विश्लेषक नुरेश मेराणी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. स्टॉक मार्केट विश्लेषक नुरेश मेराणी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर्ससाठी ‘बाय’ रेटिंग देताना 1,320 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तसेच नुरेश मेराणी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरसाठी 1,220 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला सुद्धा दिला आहे. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर 1,230.50 रुपयांवर ट्रेड करत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price Thursday 19 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Reliance Share price(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x