23 December 2024 10:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
x

Reliance Share Price | हमखास फायद्याच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये मोठी घसरण, शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची योग्य संधी?

Reliance Share Price

Reliance Share Price | मागील काही दिवसापासून रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. अनेक ब्लॉक डीलमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला आहे, असे शेअर बाजारातील तज्ञांचे म्हणणे आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 20 सप्टेंबर 2023 रोजी सुरुवातीच्या काही तासात 3 टक्क्यांच्या घसरणीसह 2,355 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या घसरणीमुळे बुधवारी निफ्टी-50 इंडेक्स देखील 20,000 अंकांच्या खाली घसरला होता. (Reliance Industries Share Price)

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट ओपनिंगमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी ब्लॉक डील झाली होती. सुमारे 4,563 कोटी रुपये मूल्याचे 1.9 कोटी शेअर्स म्हणजेच जवळपास 0.3 टक्के इक्विटी स्टेक ब्लॉक डील एक्सचेंजेस ट्रेड झाले होते. आज गुरूवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.72 टक्के घसरणीसह 2,365.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

काल प्रमाणे आज देखील रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील 1 महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये सरासरी दैनंदिन उलाढाल 73 लाख शेअर्सची होती. बुधवारी रिलायन्स स्टॉक 2,423.05 रुपये किमतीवर ओपन झाला होता. मात्र विक्रीचा दबाव वाढल्याने शेअरची किंमत 2,355.00 रुपयेवर आली. बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची दैनिक उच्चांक किंमत 2,427.60 रुपये होती. तर आज गुरूवारी या कंपनीच्या शेअरची दैनिक उच्चांक किंमत 2390.10 रुपये होती.

मागील 1 आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2.36 टक्के नकारात्मक परतावा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 6.40 टक्के कमजोर झाले आहेत. आणि मागील 3 महिन्यांत रिलायन्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 6.41 टक्क्यांनी घसरली आहे. मागील एका वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने काही खास कामगिरी केली नाही. संपूर्ण एका वर्षात रिलायन्स कंपनीच्या शेअरची किंमत 6.05 टक्के घसरली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Share Price today on 21 September 2023.

हॅशटॅग्स

#Reliance Industries Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x