17 November 2024 10:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा

Reliance Share Price

Reliance Share Price | भारतीय पॉवर सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून देतात. जागतिक घडामोडी पाहता पॉवर सेक्टर सोडून इतर सर्व क्षेत्र विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. त्यामुळे तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत, जे अल्पावधीत तुम्हाला बक्कळ कमाई करून देऊ शकतात. तज्ञांच्या मते, हे शेअर्स आगामी काळात 46 टक्के अधिक वाढू शकतात. सध्या जर तुम्ही गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही हे शेअर्स खरेदी करू शकता.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन :
या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 243,097 कोटी रुपये आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स ‘होल्ड’ करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणूकदारांना अल्पावधीत 46.4 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून देऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.20 टक्के घसरणीसह 173.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.

अदानी ग्रीन एनर्जी :
या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 304784 कोटी रुपये आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स ‘BUY’ करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणूकदारांना अल्पावधीत 35.5 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून देऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.81 टक्के घसरणीसह 1,886 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज : Reliance Industries Share Price
या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2025369 कोटी रुपये आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स ‘BUY’ करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक (NSE: Reliance) गुंतवणूकदारांना अल्पावधीत 26.6 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून देऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.028 टक्के घसरणीसह 2,996.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.

NTPC :
या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 393976 कोटी रुपये आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स ‘BUY’ करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणूकदारांना अल्पावधीत 23.1 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून देऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.25 टक्के घसरणीसह 403.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.

कोल इंडिया : या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 323081 कोटी रुपये आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स ‘BUY’ करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणूकदारांना अल्पावधीत 24 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून देऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के घसरणीसह 529.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.

News Title| Reliance Share Price today on 22 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Reliance Share price(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x