8 January 2025 2:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या NTPC Share Price | एनटीपीसी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPC Bonus Share News | ही कंपनी 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स देणार, खरेदीला गर्दी, यापूर्वी 4000% परतावा दिला - NSE: JINDWORLD FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: YESBANK Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, या फंडात मल्टिबॅगर परतावा मिळेल, 130 टक्क्याने कमाई करा
x

Reliance Share Price | रिलायंस इंडस्ट्रीज सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 64 टक्केपर्यंत परतावा - BOM: RELIANCE

Reliance Share Price

Reliance Share Price | मंगळवार, 07 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात सकारात्मक तेजी पाहायला मिळत आहे. बीएसई सेन्सेक्स आणि निफ्ट हे दोन्ही निर्देशांक तेजीत असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, टॉप ब्रोकरेज कंपन्यांनी तिमाही अपडेटनंतर काही शेअर्सवर नोट जारी केली आहे. तसेच ब्रोकरेज फर्मने या शेअर्सच्या टार्गेट प्राईस देखील जाहीर केल्या आहेत.

HDFC Bank Share Price – NSE: HDFCBANK

जेफरीज ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टनुसार, एचडीएफसी बँक शेअरसाठी 2120 रुपये टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्मच्या मते एचडीएफसी बँक शेअर सध्याच्या पातळीपासून २१ टक्के परतावा देऊ शकतो. जेफरीज ब्रोकरेज फर्मच्या अहवालात एचडीएफसी बँकेचा मजबूत ताळेबंद आणि वाढीची क्षमता सकारात्मक असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Godrej Consumer Share Price – NSE: GODREJCP

गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टनुसार, गोदरेज कन्झ्युमर शेअरसाठी 1370 रुपये टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्मच्या मते गोदरेज कन्झ्युमर शेअर सध्याच्या पातळीपासून २२ टक्के परतावा देऊ शकतो. गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्मच्या अहवालात गोदरेज कन्झ्युमर कंपनीची मजबूत मागणी आणि वाढीची शक्यता सकारात्मक संकेत देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Reliance Industries Share Price

सीएलएसए ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी १६५० रुपये टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. सीएलएसए ब्रोकरेज फर्मच्या मते रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर सध्याच्या पातळीपासून ३२ टक्के परतावा देऊ शकतो. सीएलएसए ब्रोकरेज फर्मच्या अहवालात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीची कंपनीचे मजबूत व्यवसाय मॉडेल आणि वाढीची क्षमता सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.

L&T Finance Share Price – NSE: LTF

यूबीएस ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टनुसार, एल अँड टी फायनान्स शेअरसाठी २४० रुपये टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. यूबीएस ब्रोकरेज फर्मच्या मते एल अँड टी फायनान्स शेअर सध्याच्या पातळीपासून ६४ टक्के परतावा देऊ शकतो. यूबीएस ब्रोकरेज फर्मच्या अहवालात एल अँड टी फायनान्स कंपनीची कंपनीचा मजबूत ताळेबंद आणि वाढीची क्षमता सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price Tuesday 07 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Reliance Share price(105)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x