20 April 2025 3:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE

Reliance Share Price

Reliance Share Price | मंगळवार 10 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केट सकाळी ग्रीन झोनमध्ये असल्याचं पाहायला (SGX Nifty) मिळालं होतं. स्टॉक मार्केट सेन्सेक्स 95 अंकांनी वधारून 81603 वर ट्रेड करत होता. दरम्यान, स्टॉक मार्केट निफ्टी २७ अंकांनी वधारून २४६४६ च्या पातळीवर (Gift Nifty Live) पोहोचला होता. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने या शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)

मीडिया रिपोर्टनुसार, 3 अब्ज डॉलरचे कर्ज घेण्यासाठी बँकांशी बोलणी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी ३ अब्ज डॉलरचे कर्ज घेण्यासाठी बँकांशी बोलणी करत असल्याची अपडेट समोर आली आहे. विशेष म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी हे कर्ज मिळाल्यास, मागील वर्षभरात एखाद्या कंपनीला मिळालेले हे सर्वात मोठे परकीय कर्ज ठरू शकते. मीडिया रिपोर्टनुसार, जवळपास ६ मोठ्या बँका कर्ज देण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीसोबत चर्चा करत आहेत.

मात्र ही चर्चा खासगी असल्याने नाव न छापण्याच्या अटीवर दोन जणांनी ही मीडिया रिपोर्टनुसार माहिती दिली. त्याला अद्याप अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही आणि त्यात बदल होण्याची शक्यता आहे असं देखील म्हटलं आहे.

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्म – रिलायन्स शेअर टार्गेट प्राईस

मंगळवार 10 डिसेंबर 2024 रोजी, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी १५८० रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price Tuesday 10 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Reliance Share price(120)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या