9 January 2025 10:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Post Office Scheme | 5 लाखांची रक्कम गुंतवून 15 लाख कमवायचे आहेत, पोस्टाची 'ही' योजना करेल मदत, वाचा सविस्तर माहिती Railway Ticket Booking | रेल्वे तिकिट सोबत 'या' मोफत सुविधांचा लाभ तुम्ही घेताय ना, 99% प्रवाशांना माहित नाही Salary Account | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात अनेक फायदे, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: INFY Penny Stocks | 90 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, तुफान खरेदी, शेअरने अप्पर सर्किट हिट केला - Penny Stocks 2025
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE

Reliance Share Price

Reliance Share Price | मार्केट कॅपिटलच्या दृष्टीने स्टॉक मार्केट मधील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड शेअरसाठी दोन मोठ्या ब्रोकरेज फर्मने तेजीचे संकेत दिले आहेत. जेफरीज ब्रोकरेज फर्मच्या मते रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर सध्याच्या पातळीवरून ३६ टक्के परतावा देऊ शकतो.

जेफरीज ब्रोकरेज फर्मने  – रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर टार्गेट प्राईस

जेफरीज ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर ‘बाय’ कॉल सह एक नोट जारी केली आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी १,६९० रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. ही टार्गेट प्राईस सध्याच्या किमतीपेक्षा जवळपास ३६ टक्क्यांनी अधिक आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने २०२४ मध्ये निफ्टी पेक्षा १५ टक्क्यांनी नकारात्मक कामगिरी केली आहे.

बर्नस्टीन ब्रोकरेज फर्म – रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर टार्गेट प्राईस

बर्नस्टीन ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी १,५२० रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. बर्नस्टीन ब्रोकरेजच्या मते दरवाढीमुळे जिओच्या एआरपीयू’मध्ये १२ टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. तसेच रिटेल व्यवसायातील EBITDA ची वाढ १० टक्क्यांपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज ब्रोकरेजने व्यक्त केला आहे. याशिवाय कंपनीचे ग्रॉस रिफायनिंग मार्जिन वाढण्याचा अंदाज बर्नस्टीन ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे.

मिरे असेट्स सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर टार्गेट प्राईस

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरवर ३९ विश्लेषकांनी कव्हरेज केले आहे. यामध्ये ३३ शेअर बाजार विश्लेषकांनी शेअरला बाय रेटिंग जाहीर केली आहे. 3 विश्लेषकांनी शेअरवर होल्ड रेटिंग दिली आहे. तर 3 विश्लेषकांनी सेल रेटिंग दिली आहे. मिरे असेट्स सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने शेअरवर सर्वाधिक म्हणजे 1,950 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे, जी सध्याच्या किमतीपेक्षा 57 टक्क्यांनी अधिक आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price Wednesday 08 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Reliance Share price(106)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x