Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RELIANCE
Reliance Share Price | बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी देशांतर्गत स्टॉक मार्केट सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला होता. स्टॉक मार्केट निफ्टी १३७ अंकांनी घसरून २४,१९८ वर बंद झाला होता. तर स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स ५०२ अंकांनी घसरून ८०,१८२ वर तर निफ्टी बँक ६९५ अंकांनी घसरून ५२,१३९ वर बंद झाला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी ४ शेअर्स सुचवले आहेत. तसेच या शेअर्सची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
Devyani International Share Price – NSE: DEVYANI
मिराई ऍसेट शेअरखान फर्मचे सिनियर टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट जतिन गेडिया यांनी देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट जतिन गेडिया यांनी देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी 183 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच देवयानी इंटरनॅशनल शेअरसाठी तज्ज्ञांनी 167 रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. सध्या देवयानी इंटरनॅशनल शेअर 170.51 रुपयांवर ट्रेड करत आहे.
CDSL Share Price – NSE: CDSL
टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट कुणाल बोथ्रा यांनी सीडीएसएल कंपनी शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट कुणाल बोथ्रा यांनी सीडीएसएल कंपनी शेअर्ससाठी 2,020 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच सीडीएसएल कंपनी शेअरसाठी तज्ज्ञांनी 1,950 रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. सध्या सीडीएसएल कंपनी शेअर 1,949 रुपयांवर ट्रेड करत आहे.
Zomato Share Price – NSE: ZOMATO
टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट कुणाल बोथ्रा यांनी झोमॅटो लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट कुणाल बोथ्रा यांनी झोमॅटो लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी 305 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच झोमॅटो लिमिटेड कंपनी शेअरसाठी तज्ज्ञांनी 290 रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. सध्या झोमॅटो लिमिटेड कंपनी शेअर 292.50 रुपयांवर ट्रेड करत आहे.
Reliance Industries Share Price – NSE: RELIANCE
टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट नुरेश मेराणी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट नुरेश मेराणी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी 1,320 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी तज्ज्ञांनी 1,220 रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर 1,254.35 रुपयांवर ट्रेड करत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Reliance Share Price Wednesday 18 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय