Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
Reliance Share Price | २०२४ संपण्याच्या मार्गावर आहे आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर प्रथमच नकारात्मक परताव्यामुळे फोकसमध्ये आला आहे. जवळपास १० वर्षात प्रथमच रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर नकारात्मक परताव्यामुळे फोकसमध्ये आला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरने ८ जुलै रोजी १,६०८.९५ रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता. आता तज्ज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजी पाहायला मिळू शकते
स्टॉक मार्केट तज्ज्ञ संदीप सभरवाल रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत म्हणाले की, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 3300 रुपयांवरून आता 2400 रुपयांपर्यंत घसरल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपमधील अनेक कंपन्यांच्या नफ्यावरही परिणाम झाला आहे. मात्र शेअरने 1300 रुपयांची पातळी गाठल्यानंतर तेजी पाहायला मिळू शकते, असं संदीप सभरवाल म्हणाले.
कंपनीचा नवीन उद्योगात प्रवेश आणि फ्री कॅश फ्लोची समस्या
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या एकूण कर्जाबाबत बोलताना संदीप सभरवाल म्हणाले की, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपसाठी हा सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. पुढे ते म्हणाले की, ‘रिलायन्स इंडस्ट्रीजने अनेक वर्षे शून्य-कर्जासाठी वाटचाल केली, परंतु कंपनीने नवीन व्यवसायात पदार्पण सुरु केल्याने गुंतवणूकीचे प्रमाण देखील वाढत राहिले, परंतु फ्री कॅश फ्लोची समस्या अधिक वाढली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर टार्गेट प्राईस
स्टॉक मार्केट विश्लेषक नुरेश मेराणी यांनी मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी 1320 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. या शेअरसाठी गुंतवणूकदारांनी 1220 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला देखील विश्लेषकांनी दिला आहे. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर 1,224.20 रुपयांवर ट्रेड करतोय.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Reliance Share Price Wednesday 25 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो