16 April 2025 4:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

Remedium Lifecare Share Price | एक नंबर! रेमिडियम लाइफकेअर शेअरने 6 महिन्यात दिला 3000% परतावा, आजही अप्पर सर्किट तोडतोय

Remedium Lifecare Share Price

Remedium Lifecare Share Price | रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बंपर परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स देणार आहे. रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने 23 जानेवारी 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत गुंतवणूकदारांना 9 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली होती. या बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख म्हणून 29 जुलै 2023 हा दिवस निश्चित करण्यात आला होता. (Remedium Share Price)

मागील सात महिन्यांत रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 2977.49 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 136.15 रुपये होती. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4190 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.69 टक्के वाढीसह 4,371.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

SEBI च्या नियमावली 42 मधील सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता अधीनियम 2015 च्या अनुषंगाने रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले की, शनिवार दिनांक 29 जुलै 2023 हा दिवस बोनस शेअर्स वाटप करण्याचा रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित करण्यात आला आहे. रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना 9 : 5 या प्रमाणात मोफत बोनस इक्विटी शेअर्स वाटप करण्यास मान्यता दिली होती. म्हणजेच कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक 5 शेअर्सवर 9 बोनस शेअर्स मोफत देणार आहे.

1 डिसेंबर 2022 च्या पासून आतापर्यंत रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2977 टक्के परतावा कमवून दिला आहे. रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड कंपनीचा स्टॉक फक्त अवघ्या सात महिन्यांत 2977 टक्क्यांनी वर गेला आहे. 1 डिसेंबर 2022 रोजी सेन्सेक्सने सर्वकालीन उच्चांक पातळी स्पर्श केली होती.

यानंतर 23 जून 2023 रोजी सेन्सेक्स पुन्हा सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचला होता. नुकताच रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड कंपनीने अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस म्हणजेच APls बनवण्याची घोषणा केली आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 3,026.99 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Remedium Lifecare Share Price today on 30 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Remedium Lifecare Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या