23 February 2025 2:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL

RVNL Share Price

RVNL Share Price | रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाही आणि सहामाहीचे आर्थिक निकाल गुरुवारी जाहीर (NSE: RVNL) केले आहेत. दुसऱ्या तिमाहीत रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 27.2 टक्क्यांनी घटून 286.88 कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 394.26 कोटी रुपये होता. तसेच दुसऱ्या तिमाहीत ऑपरेटिंग नफ्यातून मिळणारा महसूल 1.2 टक्क्यांनी घसरून 4,855 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. (रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनी अंश)

कंपनी EBITDA घसरला

रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीचा EBITDA ९ टक्क्यांनी घसरून २७१.४७ कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत २९८.२९ कोटी रुपये होता. तसेच, मार्जिनही 40 BPS ने घसरून 6.1 टक्क्यांवरून 5.6 टक्क्यांवर पोहोचली आहे. जुलै ते सप्टेंबर 2024 या तिमाहीत रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात 28.12%, तर महसुलात 19.18 टक्क्यांनी वाढ झाली होती.

5000 कोटींचा करार

भारत संचार निगम लिमिटेड कंपनीने रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमला सुमारे ५००० कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. भारतनेटचे मिडल माईल नेटवर्क विकसित करण्यासाठी हा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे अशी माहिती कंपनीने दिली आहे.

शेअरने 1896% परतावा दिला

रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरने मागील काही महिन्यात खूप सकारात्मक कामगिरी केली असली तरी २०२४ मध्ये या शेअरने १६२% परतावा दिला. मागील १ वर्षात शेअरने 204.93% परतावा दिला आहे. तसेच मागील ५ वर्षात या शेअरने 1896.44% परतावा दिला आहे. RVNL शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक 647 रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर 154.40 रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price 07 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(174)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x