6 January 2025 7:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

RVNL Share Price | या बातमीनंतर मल्टिबॅगर RVNL शेअर फोकसमध्ये, पुन्हा तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL

RVNL Share Price

RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. एनएसई वर रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर शेअर 2.33 टक्क्यांनी घसरून 437.50 रुपयांवर (NSE: RVNL) पोहोचला होता. मात्र केंद्र सरकारच्या निर्णयानंतर RVNL शेअर फोकसमध्ये आला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

केंद्र सरकारने 24,657 कोटी रुपये खर्चाच्या 8 नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. हे प्रकल्प २०३० – २०३१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पांतर्गत ६४ नवीन स्थानके बांधण्यात येणार आहेत.

तज्ज्ञांनी शेअरला ‘SELL’ रेटिंग दिली होती

केंद्र सरकारकडून या प्रकल्पाला मंजुरी मिळण्यापूर्वी स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी आरव्हीएनएल शेअरला “SELL’ रेटिंग दिली होती. हा निर्णय होण्यापूर्वी तज्ज्ञ म्हणाले होते की, RVNL अप पॅनेलमधील व्हॉल्यूम खूप कमी आणि डाऊन पॅनेलवरील व्हॉल्यूम जास्त आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी आरव्हीएनएल शेअरला SELL रेटिंग देताना हा शेअर ४३० रुपयांपर्यंत घसरू शकतो, असे सांगितले होते. मात्र आता हा शेअर पुन्हा तेजीत येईल असे सकारात्मक संकेत तज्ज्ञांनी दिले होते.

शेअरची सध्याची स्थिती

मागील 1 आठवड्यात RVNL कंपनी शेअर 2.65% टक्क्यांनी घसरला आहे. तसेच मागील 1 महिन्यात RVNL शेअर 7.97% घसरला आहे. मागील ६ महिन्यात RVNL शेअरने गुंतवणूकदारांना 71.07% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर RVNL शेअरने 140.38% परतावा दिला आहे. सोमवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.33 टक्के घसरून 437.50 रुपयांवर पोहोचला होता.

शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला

मागील 1 वर्षात RVNL शेअरने 350% परतावा दिला आहे. मागील 2 वर्षात RVNL शेअरने 1735% परतावा दिला आहे. मागील 3 वर्षात RVNL शेअरने 1819% परतावा दिला आहे. मागील 5 वर्षात RVNL शेअरने 2080% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price 11 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(159)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x