5 February 2025 3:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या
x

RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसला होणार फायदा, यापूर्वी 1597% परतावा दिला - NSE: RVNL

RVNL Share Price

RVNL Share Price | शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर 2.92 टक्के वाढून 432 रुपयांवर पोहोचला होता. आतापर्यंत काउंटरवर RVNL चे 556123 शेअर्सचे ट्रेड (NSE: RVNL) झाले होते. कंपनीचे एकूण मार्केट कॅप 90,251 कोटी रुपये आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी किंमत 647 रुपये होती, तर ५२ आठवड्यांची निच्चांकी किंमत 142.15 रुपये होती. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीत प्रवर्तकांची हिस्सेदारी ७२.८४%, तर संस्था आणि बिगर संस्थांकडे अनुक्रमे ११.३८५ आणि १५.७९ % हिस्सेदारी आहे.

कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट
रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने पूर्व मध्य रेल्वेच्या धनबाद विभागातील गोमोह – पतरातू विभागातील इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सिस्टीमच्या अद्ययावतीकरणाच्या कामासाठी संबंधित स्विचिंग पोस्टसह ट्रॅक्शन सब स्टेशन्सचे डिझाइन, उभारणी, पुरवठा, चाचणी आणि कार्यान्वित करण्यासाठी सर्वात कमी बोली लावली होती. या कॉन्ट्रॅक्टचा खर्च १८६.७६ कोटी रुपये आहे. तसेच हा कॉन्ट्रॅक्ट ५४० दिवसांत पूर्ण करावा लागणार आहे. या बातमीनंतर RVNL शेअरमध्ये तुफान तेजी आली आहे.

मल्टिबॅगर परतावा दिला
मागील ६ महिन्यात RVNL शेअरने 49.58% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात RVNL शेअरने 176.30% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात RVNL शेअरने 1,597.45% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 137.36% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price 28 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(169)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x