2 January 2025 6:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Waaree Energies Share Price | वारी एनर्जीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: WAAREEENER Wipro Share Price | आयटी विप्रो शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, 33 टक्के परतावा मिळेल - NSE: WIPRO Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | या पेनी शेअर्स गुंतवणूदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, 17 जानेवारी पूर्वी फायदा घ्या - BOM: 539519 Penny Stocks | 2 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला गर्दी, श्रीमंत करणार हा शेअर, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2025 Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर रॉकेट होणार - NSE: ASHOKLEY IPO GMP | स्वस्त IPO आला रे, शेअर प्राईस बँड सहित GMP जाणून घ्या, अशी संधी सोडू नका - IPO Watch
x

RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL

RVNL Share Price

RVNL Share Price | सोमवारी ग्लोबल मार्केटमधील नकारात्मक संकेतांमुळे शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक मजबूत घसरणीसह बंद झाले होते. दरम्यान, आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली आहे. त्यामुळे आरव्हीएनएल कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये आला आहे.

आरव्हीएनएल शेअरची सध्याची स्थिती

सोमवार, 30 डिसेंबर 2024 रोजी आरव्हीएनएल लिमिटेड कंपनी शेअर 3.23 टक्क्यांनी घसरून 411.80 रुपयांवर पोहोचला होता. आरव्हीएनएल लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 647 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 176 रुपये होता. आरव्हीएनएल लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 85,328 कोटी रुपये आहे.

आरव्हीएनएल कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळाला

आरव्हीएनएल कंपनीला मध्य रेल्वेकडून १३७.१६ कोटी रुपयांचा नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. मध्य रेल्वेच्या या प्रकल्पासाठी आरव्हीएनएल कंपनी ही सर्वात कमी बोली लावणारी (एल १) कंपनी ठरली आहे. रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला याबाबत फायलिंगद्वारे माहिती दिली आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ – खंडवा विभागातील २ बाय २५ केव्ही ट्रॅक्शन सिस्टीम मधील १३२/५५ केव्ही ट्रॅक्शन सबस्टेशन, सेक्शनिंग पोस्ट आणि सब-सेक्शनिंग पोस्ट यांचे डिझाइन, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कार्यान्वित करण्याच्या कॉन्ट्रॅक्टसाठी आरव्हीएनएल कंपनी सर्वात कमी बोली लावणारी (एल १) ठरली आहे.

आरव्हीएनएल शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात आरव्हीएनएल शेअर 3.83% घसरला आहे. मागील १ महिन्यात आरव्हीएनएल शेअर 5.78% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 0.77% घसरला आहे. मागील १ वर्षात आरव्हीएनएल शेअरने 126.26% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात आरव्हीएनएल शेअरने 1,543.91% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 1,985.06% परतावा दिला आहे. YTD आधारावर आरव्हीएनएल शेअरने 126.26% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price Monday 30 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(159)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x