RVNL Share Price | PSU स्टॉकने 4 वर्षात 2200% परतावा दिला, आता शेअर Hold करावा की Sell?
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4 वर्षांत मालामाल केले आहे. अवघ्या 4 वर्षांत रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 17 रुपयेवरून वाढून 380 रुपये किमतीवर पोहचले आहे. या काळात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
शुक्रवार दिनांक 31 मे रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 388 रुपये किमतीवर पोहचले होते. दिवसाअखेर हा स्टॉक 0.30 टक्के वाढीसह 383.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 399.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 110.50 रुपये होती. 29 मे 2020 रोजी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 388 रुपये किमतीवर पोहचला आहे. जर तुम्ही 4 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 22 लाख झाले असते. मागील 4 वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2200 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 215 टक्के परतावा कमावून दिला आहे. 31 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 120 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 388 रुपये किमतीवर पोहचला आहे. 30 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 164.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील 6 महिन्यांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची किंमत 130 टक्के वाढली आहे. 27 मे 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 31.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 2 वर्षांत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1100 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात आरव्हीएनएल स्टॉक 110 टक्के वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | RVNL Share Price NSE Live 01 June 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो