17 April 2025 9:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

RVNL Share Price | अवघ्या 2 वर्षात दिला 1100 टक्के परतावा, टेक्निकल चार्टनुसार तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 2 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 1100 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 जून 2022 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( रेल विकास निगम कंपनी अंश )

मागील आठवड्यात शुक्रवारी रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 374 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 5.80 टक्के वाढीसह 403.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका वर्षात आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 120 रुपये किमतीवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. याकाळात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 212 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीमध्ये आरव्हीएनएल कंपनीकडे 85,000 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर होत्या. चालू आर्थिक वर्षात कंपनीला 20,000 ते 25,000 कोटी रुपये मूल्याच्या आणखी ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे.

मागील काही महिन्यांपासून आरव्हीएनएल स्टॉक टेक्निकल चार्टवर मजबूत वाढीचे संकेत देत आहेत. 4 जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील. एक्झीट पोल प्रमाणे भाजप पुन्हा सत्तेत येणार आहे. जर हा एक्झीट पोल चुकीचा ठरला, तर आरव्हीएनएलसह इतर सर्व सरकारी शेअरमध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळू शकते. तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉकने 350 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. आणि 400 रुपये किमतीवर या स्टॉकमध्ये जोरदार प्रतिकार पाहायला मिळत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 03 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(174)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या