13 September 2024 7:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची ब्रेकआऊट लेवल टेस्टिंग, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला - Marathi News EPF On Salary | पगारदारांसाठी खुशखबर! 50 हजाराच्या पगारावर EPF अकाउंटमध्ये 2.53 करोड रुपये जमा होणार - Marathi News HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL सहित या 5 डिफेन्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा NBCC Share Price | 229% मल्टिबॅगर परतावा देणारा NBCC शेअर खरेदी करा, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Senior Citizen Saving Scheme | योग्य ठिकाणी पैसे गुंतवा आणि दरमहा कमवा 20,000; योजनेची पूर्ण डिटेल्स - Marathi News IREDA Share Price | PSU शेअर मालामाल करणार, स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट आली - Marathi News Smart Investment | लेकीसाठी गुंतवा फक्त रु.10,000; परतावा रक्कम मिळेल 55.61 लाख रुपये, आजच फॉर्म भरा - Marathi News
x

RVNL Share Price | संधी सोडू नका! RVNL शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, जोरदार कमाई होणार

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. 16 ऑगस्ट रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 581.90 रुपये किमतीवर पोहोचले होते. आज देखील हा स्टॉक तेजीत वाढत आहे. नुकताच MSCI ने आरव्हीएनएल स्टॉक आपल्या भारत निर्देशांकात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कंपनीत 1,800 कोटी रुपये गुंतवणुकीचे आगमन होऊ शकते. म्हणून हा स्टॉक तेजीत वाढत आहे. MSCI चा निर्णय 30 ऑगस्ट 2024 पासून लागू होईल. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

आज सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 1.73 टक्के वाढीसह 580.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जून 2024 तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीचा निव्वळ नफा 35 टक्क्यांनी घसरून 224 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. कंपनीच्या महसुलात वार्षिक आधारावर 27 टक्क्यांनी घसरण पहायला मिळाली आहे. जागतिक संकेत, मजुरांची कमतरता आणि आर्थिक मंदी यामुळे जून तिमाहीत कंपनीच्या महसुलात घट झाली होती.

जून तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग नफा 48 टक्क्यांनी घसरून 180 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. याच तिमाहीत कंपनीचा EBITDA मार्जिन 4.5 टक्क्यांपर्यंत घसरला होता. मागील वर्षी हेच प्रमाण 6.3 टक्के होते. जून तिमाहीत FII नी अर्थात परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आरव्हीएनएल कंपनीतील आपला वाटा वाढवला आहे. मार्च तिमाहीत कंपनीमध्ये FII चा वाटा 2.32 टक्के होता. जून 2024 मध्ये त्यांचा वाटा 3.13 टक्क्यांवर गेला होता.

देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी देखील आरव्हीएनएल कंपनीतील आपला वाटा वाढवला आहे. मार्च 2023 मध्ये त्यांचा वाटा 6.18 टक्के होता. तर जून 2024 मध्ये हे प्रमाण वाढून 6.77 टक्केवर गेले होते. 2024 या वर्षात आरव्हीएनएल स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 215 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 360.81 टक्के परतावा कमावून दिला आहे.

News Title | RVNL Share Price NSE Live 19 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x