22 November 2024 7:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

RVNL Share Price | अफाट तेजीत RVNL शेअर, लवकर खरेदीचा विचार करा, अवघ्या 4 वर्षात दिला 2100 टक्के परतावा

RVNL Share Price

RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड या कंपनीचे शेअर्स बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 19 टक्क्यांच्या वाढीसह 288.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अफक्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल स्टॉक 243.70 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज या रेल्वे कंपनीचे शेअर्स नवीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 4 वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2100 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल स्टॉक 9.99 टक्के वाढीसह 320.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये व्यापाराच्या संधी शोधण्यासाठी आरव्हीएनएल कंपनीने जॅक्सन ग्रीन कंपनी समान गुंतवणूक करून एक संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे. आरव्हीएनएल या रेल्वे कंपनीने भारता बाहेर दक्षिण आफ्रिकेत देखील उपकंपनी स्थापन केली आहे.

रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत 2100 टक्के नफा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी आरव्हीएनएल या सरकारी रेल्वे कंपनीचे शेअर्स 12.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 19 जानेवारी 2024 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 288.65 रुपये किमतीवर पोहचले होते.

रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 288.65 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 56.15 रुपये होती. मागील 10 महिन्यांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 390 टक्के परतावा कमावून दिला आहे. 28 फेब्रुवारी 2023 रोजी आरव्हीएनएल या सरकारी कंपनीचे शेअर्स 57.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 6 महिन्यांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 119.90 रुपयेवरून वाढून 288.65 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका महिन्यात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 40 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 20 January 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x