RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली

RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स गुरुवारी 3 टक्के वाढीसह 292.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीला नुकताच दोन मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. आरव्हीएनएल कंपनीला ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टीमसाठी दक्षिण रेल्वे विभागाने 239.09 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
या ऑर्डरची पूर्तता पुढील 900 दिवसांत करायची आहे. याशिवाय, आरव्हीएनएल आणि KRDCL यांच्या संयुक्त उपक्रमाला दक्षिण रेल्वे विभागाने 438.95 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.99 टक्के घसरणीसह 284.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील 2 वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने 30 रुपयेवरून 290 रुपये किमतीवर झेप घेतली आहे. 1 जुलै 2022 रोजी रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 25 एप्रिल 2024 रोजी या रेल्वे कंपनीचे शेअर्स 292.90 रुपये किमतीवर पोहोचले होते.
मागील 2 वर्षांत, रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 853 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत, रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1985 टक्के नफा मिळवून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 26.50 रुपयेवरून वाढून 292 रुपये किमतीवर गेले आहेत.
मागील एका वर्षात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 175 टक्के परतावा कमावून दिला आहे. 25 एप्रिल 2023 रोजी या रेल्वे कंपनीचे शेअर्स 104.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 एप्रिल 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 292.90 रुपये किमतीवर पोहोचला आहेत.
मागील 6 महिन्यांत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 93 टक्क्यांनी वाढवले आहेत. याकाळात कंपनीचे शेअर्स 151.30 रुपयेवरून वाढून 292 रुपये किमतीवर पोहचले आहेत. आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 345.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 88.50 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | RVNL Share Price NSE Live 26 April 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले या शेअरवर, जिओ फायनान्शिअल शेअरबाबत अपडेट नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | शेअरमध्ये जबरदस्त घसरगुंडी, गडगडतेय शेअर प्राईस, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IREDA