15 January 2025 5:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

RVNL Share Price | संधी सोडू नका! RVNL शेअर प्राईस 1000 रुपयांचा उच्चांक गाठणार, तज्ज्ञांचा सल्ला नोट करा

RVNL Share Price

RVNL Share Price |आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली आहे. शुक्रवारी आरव्हीएनएल स्टॉक 4 टक्क्यांच्या घसरणीसह 552.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 2024 या वर्षात आरव्हीएनएल स्टॉक तिप्पट वाढला आहे. मागील काही आठवड्यांपासून या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

या कंपनीचे शेअर्स 647 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवरून 14 टक्क्यांनी खाली आले आहेत. शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 3.45 टक्के घसरणीसह 555.85 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉक 647 रुपये या उच्चांक किंमतीवरून 14 टक्के घसरून 552 रुपयेपर्यंत खाली आला आहे. या स्टॉकचा P/E गुणोत्तर 79x आहे. तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉक 3-5 वर्षांच्या दीर्घकालीन दृष्टिकोनासह गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. तज्ञांच्या मते, पुढील 3-4 वर्षांमध्ये आरव्हीएनएल स्टॉक 1000 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 24 जुलै रोजी आरव्हीएनएल कंपनीने माहिती दिली की, त्यांना दक्षिण पूर्व रेल्वेकडून 191 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.

या कंपनीला South Eastern Railway कडून 132 KV ट्रॅक्शन सबस्टेशन, सेक्शनिंग पोस्ट, आणि सब सेक्शनिंग पोस्टच्या डिझाईन, पुरवठा, उभारणी, चाचणी आणि प्रकल्प चालू करण्याची ऑर्डर मिळाली आहे. या कंपनीला दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागात राजखसवान- नयागड-बोलानी सेक्शनवर 3000 मेट्रिक लोडींग टारगेट साध्य करण्याचे काम EPC मोडवर देण्यात आले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी आरव्हीएनएल कंपनीला 18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

मागील एका महिन्यात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 35 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे 90.7 टक्के वाढवले आहेत. 2024 या वर्षात हा स्टॉक आतापर्यंत 203.4 टक्क्यांनी वाढला आहे. मागील एका वर्षभरात आरव्हीएनएल स्टॉक 311 टक्के वाढला आहे. आरव्हीएनएल स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना मागील दोन वर्षात 1,694.5 टक्के, तीन वर्षात 1733.2 टक्के आणि पाच वर्षात 2,208 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 27 July 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(162)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x