22 November 2024 6:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

RVNL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! RVNL शेअरने 4 वर्षात 2267 टक्के परतावा दिला, पुढे किती फायदा होईल?

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या रेल्वे कंपनीचे शेअर्स मागील 4 वर्षांत 12 रुपयेवरून वाढून 300 रुपयेच्या पार गेले आहेत. याकाळात कंपनीच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 2267 टक्के परतावा कमावला आहे.

मागील एका महिन्यात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 70 टक्क्यांनी वाढवले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 345.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 56.05 रुपये होती. आज सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 1.14 टक्के घसरणीसह 298.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे 27 मार्च 2020 रोजी 12.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 25 जानेवारी 2024 रोजी या रेल्वे कंपनीचे शेअर्स 302.10 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील 4 वर्षांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 2267 टक्के वाढली आहे. जर तुम्ही 27 मार्च 2020 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 23.69 लाख रुपये झाले असते.

मागील एका वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 315 टक्के नफा कमावून दिला आहे. 30 जानेवारी 2023 रोजी या रेल्वे कंपनीचे शेअर्स 72.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 300 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहे.

मागील 2 वर्षांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 745 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 35.70 रुपये किमतीवरून 302.10 रुपये किमतीवर पोहचली होती. मागील 6 महिन्यांत या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 141 टक्के परतावा कमावून दिला आहे. गेल्या सहा महिन्यात आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 126 रुपये किमतीवरून वाढून 302.10 रुपये किमतीवर पोहचले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 29 January 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x