18 November 2024 4:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO
x

RVNL Vs IRFC Share | रेल्वे संबंधित शेअर्स चर्चेत! RVNL आणि IRFC शेअर्स मजबूत तेजीत, अजून नवनवीन कॉन्ट्रॅक्टचा पाऊस, फायदा घ्या

RVNL Vs IRFC Share

RVNL Vs IRFC Share | मागील 6 महिन्यांपासून शेअर बाजारातील रेल्वे कंपन्यांचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. रेल विकास निगम कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्क्यांनी वाढवले आहेत.

नुकताच रेल विकास निगम कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला कळवले आहे की, कंपनीला नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेच्या प्रकल्पाचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. हा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर रेल विकास निगम कंपनीला 365 दिवसांत काम पूर्ण करायचे आहे. शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी रेल विकास निगम स्टॉक 1.88 टक्के वाढीसह 168.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

रेल विकास निगम कंपनीला नुकताच जो नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे, त्या प्रकल्पाचे एकूण मूल्य 28 कोटी 73 लाख रुपये आहे. रेल विकास निगम कंपनीने 2023 या वर्षात अनेक मोठे प्रकल्प मिळवले आहे. मात्र मागील एका महिनाभरापासून या कंपनीच्या शेअरमध्ये नफा वसुली सुरू झाली आहे. कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढला असल्याने शेअरची किंमत आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून खाली आली आहे.

मागील 6 महिन्यांत रेल विकास निगम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 124 टक्के नफा कमावून दिला आहे. तर 2023 या वर्षात, रेल विकास निगम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 140 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात रेल विकास निगम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Vs IRFC Share NSE 14 October 2023.

हॅशटॅग्स

RVNL Vs IRFC Share(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x