20 February 2025 5:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मालामाल करणार हा स्वस्त पीएसयू कंपनी शेअर, सुसाट तेजीत - NSE: SJVN Penny Stocks | 2 रुपयांच्या पेनी शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले, तुम्ही खरेदी केला आहे हा शेअर - NSE: VIKASECO GTL Share Price | या कंपनीच्या नफ्यात 90 टक्क्यांनी घट झाली, शेअर्स विक्रीसाठी रांगा, पेनी स्टॉक चर्चेत - BOM: 513337 Rose Facial Benefits | गुलाबाने घरीच फेशियल करा, सोप्या स्टेप्समध्ये चेहऱ्याला मिळेल गुलाबी चमक, नक्की फॉलो करा Shukra Vakri 2025 | लवकरच शुक्र मीन राशीत वक्री होणार, या 3 राशींच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु होणार, तुमची राशी आहे का? Smart Investment | पगारदारांनो, महगाई प्रचंड वाढणार, अशा प्रकारे 15 वर्षात 1.37 कोटी रुपये उभे करा, अन्यथा जगणं अवघड होईल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, काय आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: SUZLON
x

RVNL Vs IRFC Share | RVNL आणि IRFC शेअर्स बुलेट ट्रेनच्या गतीने, अल्पावधीत हा रेल्वे शेअर अनेक पट परतावा देतोय, वेळीच एंट्री घ्या

RVNL Vs IRFC Share

RVNL Vs IRFC Share | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 172.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 166.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. नुकताच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला पश्चिम रेल्वे विभागाकडून 41.9 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.

रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 199.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 35.60 रुपये होती. शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.87 टक्के वाढीसह 168.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

नुकताच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला पश्चिम रेल्वे विभागाने 2 ऑर्डर कॉन्ट्रॅक्ट दिल्या आहेत. रेल विकास निगम आणि MPCC यांच्या संयुक्त उपक्रम कंपनीला पश्चिम रेल्वे विभागाने LOA जारी केले आहे. या ऑर्डर अंतर्गत RVNL कंपनीला वडोदरा विभागातील नडियाद- पेटलाड या ठिकाणी अभियांत्रिकी कामे, 50 मिमी मशीन क्रश्ड स्टोन गिट्टीचा पुरवठा आणि ट्रॅकची कामे पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

या कॉन्ट्रॅक्ट एकूण मूल्य 245 कोटी रुपये आहे. कंपनीला हे काम 24 महिन्यांत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. रेल्वेच्या वडोदरा विभागात पेटलाड-भद्रन दरम्यानही कंपनीला हेच काम करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मूल्य 174 कोटी रुपये आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी कंपनीला 24 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

मागील 1 वर्षात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 375 टक्के परतावा कमावून दिला आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 ऑक्टोबर 2022 रोजी 35.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 20 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 172.65 रुपये किमतीवर पोहोचले होते. रेल विकास निगम कंपनीच्या शेअरने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 149 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत रेल विकास निगम कंपनीच्या शेअरची किंमत 121 टक्के वाढली आहे. तर मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 803 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 18.80 रुपयेवरून वाढून 172.65 रुपये किमतीवर पोहचली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Vs IRFC Share NSE 21 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

RVNL Vs IRFC Share(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x