5 November 2024 3:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

Sah Polymers IPO | जबरदस्त रीस्पॉस! हा IPO 2 दिवसात 80% पेक्षा जास्त सबस्क्राइब झाला, GMP किती पहा, किती परतावा देणार?

Sah Polymers IPO

Sah Polymers IPO | साह पॉलिमर्स कंपनीचा IPO शुक्रवार दिनांक 31 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. तर सबस्क्रिप्शनच्या पहिल्या दिवशीच या IPO ला 86 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार या कंपनीच्या IPO अंतर्गत 56,10,000 शेअर्स ऑफर करण्यात आले आहे, त्या तुलनेत 48,04,470 शेअर्ससाठी गुंतवणुकदारानी बोली लावली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sah Polymers Share Price | Sah Polymers Stock Price)

ग्रे मार्केटमध्ये शेअरची कामगिरी :
साह पॉलिमर्स कंपनीचा आयपीओ स्टॉक ग्रे मार्केटमध्ये ठीकठाक कामगिरी करत आहे. कंपनीची स्थिती फार चांगली आहे असे म्हणता येणार नाही. एका दिग्गज स्टॉक ब्रोकरने दिलेल्या माहितीनुसार या कंपनीचे शेअर्स आज ग्रे मार्केटमध्ये 5 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. ही काही फार चांगली किंमत नाही. या कंपनीचा IPO 31 डिसेंबर 2022 पासून ते 4 जानेवारी 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. तुम्ही 4 जानेवारी 2023 पर्यंत या IPO मध्ये पैसे लावू शकता.

किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 2.07 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार वर्गाने पूर्ण कोटा सबस्क्राईब केला आहे. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 38 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये 1.02 कोटी फ्रेश शेअर्स खुल्या बाजारात विक्रीसाठी जारी केले आहेत. तर कंपनीने या IPO साठी शेअरची किंमत बँड 61-65 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे. या कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sah Polymers IPO GMP Price in focus check details on 02 January 2023.

हॅशटॅग्स

Sah Polymers IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x