Samvardhana Motherson Share Price | 50 हजाराच्या गुंतवणुकीवर करोडपती बनवणारा शेअर स्वस्तात मिळतोय, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Samvardhana Motherson Share Price | शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, जे खूप स्वस्तात मिळतात मात्र त्यांचा परतावा खूप जबरदस्त असतो. ‘संवर्धन मदरसन इंटरनॅशनल’ या कंपनीचे शेअर्स असाच भरघोस परतावा देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या ऑटो पार्ट सप्लाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स 100 रुपये पेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. ह्या लोकांनी हा स्टॉक दीर्घकाळा होल्ड करून ठेवला आहे, त्यांनी जबरदस्त कमाई केली आहे. गुरुवार दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी ‘संवर्धन मदरसन इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के कमजोरीसह 81.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Samvardhana Motherson International Share Price | Samvardhana Motherson International Stock Price | BSE 517334 | NSE MOTHERSON)
संवर्धन मदरसन स्टॉकबाबत तज्ञ उत्साही :
नुकताच ‘संवर्धन मदरसन इंटरनॅशनल’ कंपनीने ‘एसएएस ऑटोसिस्टमटेक्निक जीएमबीएच’ कंपनीचे संपूर्ण 100 टक्के स्टेक फॉरेसियाकडून खरेदी करण्यासाठी करार केला आहे. हा करार तब्बल 54 कोटी युरो म्हणजेच 4764.61 कोटी रुपयेमध्ये करण्याचे ठरले आहे. SAS ही 12 देशांमध्ये कार्यालये असलेकी कारसाठी कॉकपिट मॉड्यूल असेंब्लीचे जागतिक दर्जाचे सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. या कंपनीमध्ये 5 हजार कर्मचारी काम करत आहेत. तर SAS चा 50 टक्के पेक्षा अधिक महसूल इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातून येतो.
‘संवर्धन मदरसन इंटरनॅशनल’ ने SAS चे संपूर्ण अधिग्रहण केले तर कंपनीला कॉकपिट मॉड्यूल असेंब्लीसह डोर पॅनल्स, कूलिंग मॉड्यूल्स, फ्रंट-एंड मॉड्यूल्स लॉजिस्टिक सेवा, इत्यादी सेवचा फायदा घेता येणार आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजचे तज्ञ म्हणतात की, SAS कंपनी खरेदी केल्यानंतर संवर्धन मदरसन कंपनीची कामगिरी सुधारेल आणि कंपनीच्या नफ्यात जबरदस्त वाढ होईल. म्हणून ब्रोकरेज फर्मने ‘संवर्धन मदरसन इंटरनॅशनल’ कंपनीच्या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन स्टॉक 110 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
गुंतवणुकदार करोडपती झाले :
15 फेब्रुवारी 2002 रोजी ‘संवर्धन मदरसन’ कंपनीचे शेअर्स 40 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज गुरुवार दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी ‘संवर्धन मदरसन इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के कमजोरीसह 81.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच मागील 21 वर्षात ‘संवर्धन मदरसन’ कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 205 पट परतावा कमावून दिला आहे. अवघ्या 49000 रुपये गुंतवणुकीवर लोकांनी 1 कोटीं पेक्षा अधिक परतावा कमावला आहे. तथापि सध्या हा स्टॉक आपल्या वार्षिक उच्चांकावरून 23 टक्क्यांनी खाली आला आहे.
मागील वर्षी 23 फेब्रुवारी 2022 रोजी ‘संवर्धन मदरसन इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स 106.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 25 ऑक्टोबर 2022 पर्यंत शेअरची किंमत 42 टक्क्यांनी घसरून 61.85 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर आली होती. ‘संवर्धन मदरसन’ कंपनीने नीचांक किंमत पातळीपासून सुमारे 33 टक्के रिकव्हरी केली आहे, आणि पुढे स्टॉकमध्ये आणखी 34 टक्के रिकव्हरी होण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Samvardhana Motherson International Share Price 517334 on 23 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News