26 December 2024 3:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: SUZLON SBI Mutual Fund | पगारदारांनो बिनधास्त गुंतवणूक करा, महिना SIP वर मिळेल 1 कोटी 25 लाख रुपये परतावा IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर कमाई होईल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP
x

Samvardhana Motherson Share Price | 205525% परतावा देणारा शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON

Samvardhana Motherson Share Price

Samvardhana Motherson Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली. ऑटो क्षेत्रातील कंपनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी शेअरबाबत सरकारात्मक संकेत (NSE: MOTHERSON) दिसत आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने संवर्धन मदरसन इंटरनॅशनल शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी १८० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. (संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनी अंश)

शेअरची सध्याची स्थिती

मंगळवार 19 ऑक्टोबर रोजी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल शेअर 0.27 टक्के घसरून 164.50 रुपयांवर पोहोचला होता. 22 नोव्हेंबर 2023 रोजी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल शेअरची किंमत 86.80 रुपये होती. सप्टेंबर 2024 मध्ये संवर्धन मदरसन शेअरचा भाव 217 रुपयांवर पोहोचला होता. संवर्धन मदरसन कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे झाले तर कंपनी प्रवर्तकाचा हिस्सा ५८.१३% आहे. तर, पब्लिक शेअरहोल्डिंग ४१.८७% आहे.

शेअरची टार्गेट किंमत

आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी शेअरवर १८५ रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीच्या जोरावर येत्या तिमाहीत कर्ज कमी करण्याचे संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे ध्येय आहे. “संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे कर्ज प्रोफाइल 1 पट एबिटापर्यंत कमी केले आहे. या वर्षाच्या उत्तरार्धात कंपनी आपले कर्ज कमी होईल, अशी कंपनीने माहिती दिली आहे.

शेअरने 205525% परतावा दिला

मागील १ महिन्यात हा शेअर 17.49% घसरला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 25% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 85.04% परतावा दिला आहे. YTD आधारावर शेअरने 55.41% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना शेअरने 205525% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Samvardhana Motherson Share Price 19 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Samvardhana Motherson Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x