15 January 2025 11:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
x

Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन शेअरसाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस देणार मोठा परतावा - Marathi News

Highlights:

  • Samvardhana Motherson Share PriceNSE: MOTHERSON – संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनी अंश
  • संभाव्य स्टॉक टार्गेट प्राईस :
  • तज्ज्ञांचा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला
  • कर्ज परतफेडीसाठी भांडवल उभारणी :
Samvardhana Motherson Share Price

Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे (NSE: MOTHERSON) शेअर्स 215 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 2024 या वर्षात संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 103 टक्के आणि मागील एका वर्षात 120 टक्के नफा कमवून दिला आहे. (संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनी अंश)

आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के घसरणीसह 210.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

संभाव्य स्टॉक टार्गेट प्राईस :
व्हेंचुरा सिक्युरिटीज फर्मने संवर्धन मदरसन कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते या स्टॉकने मजबूत ब्रेकआउट दिला आहे. या स्टॉकची सपोर्ट लेव्हल सतत अपट्रेंडमध्ये बदलत आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 300 रुपये टार्गेट प्राईज जाहीर केली आहे. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना तज्ञांनी 169 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. जर हा स्टॉक टारगेट प्राईज हिट करण्यात यशस्वी ठरला तर गुंतवणूकदारांना अल्पावधीत 40 टक्के परतावा मिळू शकतो.

तज्ज्ञांचा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला
शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 203-196 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जर या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला तर तज्ञांनी 186-181 रुपये किमती दरम्यान स्टॉक ADD करण्याचा सल्ला दिला आहे. ऑगस्ट 2024 या महिन्यात संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सने 170 रुपये नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला हा स्टॉक 182 रुपये किमतीवर पोहोचला होता.

कर्ज परतफेडीसाठी भांडवल उभारणी :
नुकताच संवर्धन मदरसन कंपनीने 6138 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. कंपनीने ही भांडवल उभारणी QIP च्या माध्यमातून केली आहे. या प्रक्रियेत कंपनीने शेअरची किंमत 190 रुपये निश्चित केली होती. तर शेअरची फ्लोअर प्राईस 188.85 रुपये निश्चित करण्यात आली होती. कंपनी हा निधी आपले कर्ज परतफेड करण्यासाठी खर्च करणार आहे. जून तिमाहीमध्ये या कंपनीवर 13370 कोटी रुपये निव्वळ कर्ज होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Samvardhana Motherson Share Price 30 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Samvardhana Motherson Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x