5 February 2025 11:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | खाजगी पगारदरांनो इकडे लक्ष द्या, EPF रक्कमेवर मिळणार अधिक व्याज, ईपीएफओ अपडेट जाणून घ्या IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, पटापट प्राईस बँड सह इतर डिटेल्स जाणून घ्या MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATAPOWER Post Office Schemes | फक्त व्याजाचे 2,54,272 रुपये आणि मॅच्युरिटीला 8,54,272 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, महिना 3000 रुपयांच्या SBI SIP वर मिळेल 1.39 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा SBI FD Interest Rates | एसबीआय बँकेच्या 400 दिवसांच्या FD गुंतवणुकीवर तुम्हाला किती परतावा मिळेल पहा
x

Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन शेअर सुसाट तेजीने परतावा देणार, मल्टिबॅगर तेजीचे संकेत - NSE: MOTHERSON

Samvardhana Motherson Share Price

Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी शेअर्स फोकसमध्ये आला आहे. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीने ब्राझीलस्थित ऑटोमोटिव्ह पुरवठादार बाल्दी इंडस्ट्रिया ई कॉमर्स लिमिटेड कंपनीच्या अधिग्रहणास अधिकृत मंजुरी दिली आहे. बाल्दी इंडस्ट्रियल ई कॉमर्स लिमिटेड कंपनीचे १०० टक्के अधिग्रहण ९५.८३ कोटी रुपयांना आणि १०.७ टक्के एबिटडा मार्जिनसह पूर्ण मालकीची उपकंपनी संवर्धन मदरसन ऑटोमोटिव्ह सिस्टम्स ग्रुप बीव्ही कंपनी द्वारे केले गेले आहे. (संवर्धन मदरसन कंपनी अंश)

कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली.

संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने १४ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत संवर्धन मदरसन ऑटोमोटिव्ह सिस्टिम्स ग्रुप बी.व्ही.मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सोमवार 16 डिसेंबर 2024 रोजी संवर्धन मदरसन शेअर 2.52 टक्के वाढून 168.25 रुपयांवर पोहोचला होता.

अधिग्रहण झालेल्या कंपनीबद्दल

बाल्दी इंडस्ट्रियल ई कॉमर्स लिमिटेड कंपनी ही एक टियर-2 ऑटोमोटिव्ह पुरवठादार कंपनी आहे. बाल्दी इंडस्ट्रियल ई कॉमर्स लिमिटेड कंपनी डोर पॅनेल, आयपी, स्टीअरिंग व्हील्स आणि इतर अंतर्गत घटकांसाठी रॅपिंग सोल्यूशन्स आणि सॉफ्ट टच पृष्ठभाग पुरवठा करण्याची सेवा प्रदान करते.

बाल्दी इंडस्ट्रियल ई कॉमर्स लिमिटेड कंपनीच्या उत्पादनांमध्ये पीव्हीसी आणि फॅब्रिक कटिंग, शिवणकाम आणि दरवाजे पॅनेल, आर्मरेस्ट, आयपी पॅड, स्टीअरिंग व्हील आणि शिफ्ट नॉब्स आणि बूटसाठी रॅपिंग यांचा मुख्यत्वे समावेश आहे, अशी फायलिंगमध्ये माहिती दिली आहे.

संवर्धन मदरसन शेअर टार्गेट प्राईस

जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी शेअरसाठी २१० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर गुंतवणूकदारांना २६ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Samvardhana Motherson Share Price Monday 16 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Samvardhana Motherson Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x