Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
Samvardhana Motherson Share Price | नुवामा फर्मने गुंतवणूक करण्यासाठी टॉप 5 स्टॉक्स निवडले आहेत. तज्ञांच्या मते, हे शेअर्स पुढील काळात गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात. जागतिक गुंतवणूक बाजारात लक्षणीय दबाव पाहायला मिळत आहे. इराण आणि इस्राईल यांच्यात युद्ध होण्याचे संकेत मिळत आहेत. याचा परिमाण जागतिक बाजारावर पाहायला मिळू शकतो. त्यामुळे परकीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
अशा काळात तुम्ही तज्ञांनी निवडलेले टॉप 5 शेअर्स खरेदी करू शकता. यामधे संवर्धन मदरसन, नायका, गुजरात फ्लोरोकेमिकल्स, डीओएमएस, ऑर्किड फार्मा यासारखे स्टॉक सामील आहेत. हे शेअर्स पुढील 12 महिन्यांत 42 टक्क्यांपर्यंत नफा कमावून देऊ शकतात.
संवर्धन मदरसन :
नुवामा फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 220 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 14 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 184 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 0.56 टक्के वाढीसह 185.60 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. जर तुम्ही हा स्टॉक सध्याच्या किमतीवर खरेदी केला तर पुढील 12 महिन्यांत तुम्हाला 20 टक्के परतावा सहज मिळू शकतो.
नायका :
नुवामा फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 220 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 14 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 189 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 2.23 टक्के वाढीसह 193.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. जर तुम्ही हा स्टॉक सध्याच्या किमतीवर खरेदी केला तर पुढील 12 महिन्यांत तुम्हाला 16 टक्के परतावा सहज मिळू शकतो.
गुजरात फ्लोरोकेमिकल्स :
नुवामा फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 4697 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 14 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 3296 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 2 टक्के वाढीसह 3,413 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. जर तुम्ही हा स्टॉक सध्याच्या किमतीवर खरेदी केला तर पुढील 12 महिन्यांत तुम्हाला 42 टक्के परतावा सहज मिळू शकतो.
DOMS :
नुवामा फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 2580 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 14 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 2275 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 0.26 टक्के वाढीसह 2,288 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. जर तुम्ही हा स्टॉक सध्याच्या किमतीवर खरेदी केला तर पुढील 12 महिन्यांत तुम्हाला 30 टक्के परतावा सहज मिळू शकतो.
ऑर्किड फार्मा :
नुवामा फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1650 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 14 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 1384 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 0.64 टक्के वाढीसह 1,398 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. जर तुम्ही हा स्टॉक सध्याच्या किमतीवर खरेदी केला तर पुढील 12 महिन्यांत तुम्हाला 19 टक्के परतावा सहज मिळू शकतो.
News Title | Samvardhana Motherson Share Price NSE Live 17 August 2024.
Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल