5 February 2025 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या EPFO Passbook | खाजगी पगारदरांनो इकडे लक्ष द्या, EPF रक्कमेवर मिळणार अधिक व्याज, ईपीएफओ अपडेट जाणून घ्या IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, पटापट प्राईस बँड सह इतर डिटेल्स जाणून घ्या MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATAPOWER Post Office Schemes | फक्त व्याजाचे 2,54,272 रुपये आणि मॅच्युरिटीला 8,54,272 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, महिना 3000 रुपयांच्या SBI SIP वर मिळेल 1.39 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा
x

Samvardhana Motherson Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर! 1 लाखाच्या गुंतवणुकीवर दिला 15 कोटी रुपये परतावा

Samvardhana Motherson Share Price

Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. दीर्घ मुदतीत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 138,900 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी अंश )

तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स आणखी वाढू शकतात. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1999 साली 1 पैशांवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड स्टॉक 0.76 टक्के वाढीसह 112.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

1999 ते 2024 या काळात संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 138,900 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 1999 साली म्हणजेच 25 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 15 कोटी रुपये झाले असते. मागील एका वर्षात संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड स्टॉक 64.01 टक्के वाढला आहे.

ब्रोकरेज फर्म प्रभुदास लीलाधरच्या तज्ञांनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन 150 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. डिसेंबर तिमाहीत संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने 25752.26 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीने 23639.16 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

मागील वर्षी डिसेंबर तिमाहीत कंपनीने 20348.32 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. डिसेंबर तिमाहीत संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने 569.20 कोटी रुपये PAT नोंदवला आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 64.78 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर FII ने कंपनीचे 10.78 टक्के भाग भांडवल धारण केले होते. DII कडे या कंपनीचे 15.27 टक्के भाग भांडवल होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Samvardhana Motherson Share Price NSE Live 18 March 2024.

हॅशटॅग्स

Samvardhana Motherson Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x