19 September 2024 3:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan EMI | होम लोन EMI भरला नाही तर होईल मोठे नुकसान; घर देखील होऊ शकते जप्त - Marathi News Suzlon Vs Inox Share Price | एनर्जी शेअर्स तेजीच्या दिशेने, आयनॉक्स विंड आणि सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत अपडेट, फायदा घ्या Penny Stocks | मोठी संधी, एका वडापावच्या किंमतीत 8 शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये दिला 359% परतावा - Marathi News IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - Marathi News Stree 2 Movie | OTT विश्व गाजवायला सज्ज झाली आहे 'श्रद्धा कपूर', 'स्त्री 2' ची सप्टेंबर महिन्याची रिलीज डेट आली समोर - Marathi News RattanIndia Enterprises Share Price | 80 रुपयाचा शेअर तुफान तेजीत, 5 वर्षात दिला 1400% परतावा, पुढेही मल्टिबॅगर कमाई NHPC Vs Tata Power Share Price | NTPC आणि टाटा पॉवर शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
x

Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन शेअर्स तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मालामाल करणार

Samvardhana Motherson Share Price

Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने Motherson Auto Solutions Limited कंपनीचे 34 टक्के भागभांडवल खरेदी केले आहे. ही डील 2 ऑगस्ट 2024 रोजी केलेल्या घोषणेच्या आधारे पूर्ण करण्यात आली आहे. ( संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी अंश )

SAMIL कंपनीच्या संचालक मंडळाने काही अटींसह 236.5 कोटी रुपये मूल्याचे अधिग्रहण करण्यास मान्यता दिली होती. आज सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड स्टॉक 0.48 टक्के वाढीसह 186.57 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

SAMIL कंपनीची 100 टक्के मालकीची उपकंपनी संवर्धन मदरसन इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स लिमिटेडने सर्व अटी पूर्ण केल्यानंतर 17 ऑगस्ट 2024 रोजी हे अधिग्रहण पूर्ण केले आहे. आता Motherson Auto Solutions Limited ही कंपनी SAMIL ची पूर्ण मालकीची उपकंपनी बनली आहे. या संपादनामुळे SAMIL कंपनीची ऑटो कंपोनंट क्षेत्रातील स्थिती आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.

संवर्धन मदरसन कंपनीचे शेअर शुक्रवारी 0.56 टक्क्यांच्या वाढीसह 185.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 96.40 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 208.88 रुपये होती. जून 2024 तिमाहीत या कंपनीने 65.4 टक्के वाढीसह 994.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

News Title | Samvardhana Motherson Share Price NSE Live 19 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Samvardhana Motherson Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x