16 November 2024 8:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | नवीन IPO आला रे, एकाच दिवसात पैसे दुप्पट होणार, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, रोज अप्पर सर्किट हिट, 1 वर्षात 516% परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, जेफरीज ब्रोकरेज फर्मचा खरेदीचा सल्ला - NSE:HAL Money Formula 12x30x12 | हा एक फॉर्मुला बनवेल करोडपती, योजनेत गुंतवा केवळ 1000 रुपये, कमवा पैसाच पैसा - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रेटिंग अपग्रेड, शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
x

Sanmit Infra Share Price | लॉटरी शेअर! 5500 टक्के परतावा, आता 1:10 प्रमाणात स्टॉक स्प्लिट, स्टॉक रेकॉर्ड पातळीवर

Sanmit Infra Share Price

Sanmit Infra Share Price | ‘सन्मित इन्फ्रा’ कंपनीचे शेअर्स 2022 या वर्षात मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या स्टॉकपैकी एक आहेत. YTD आधारे स्टॉकमध्ये 150 टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीने नुकताच 1:10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करून एक्स-स्प्लिट व्यवहार केले. 17 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 85.70 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी ‘सन्मित इन्फ्रा’ कंपनीचे शेअर्स 1.10 टक्के वाढीसह 73.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. उच्चांक किंमत स्पर्श केल्यावर स्टॉक मध्ये किंचित प्रॉफिट बुकिंग सुरू झाली होती. आता पुन्हा एका स्टॉक तेजीत आला असून गुंतवणूकदारांनी शेअर खरेदीला सुरुवात केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sanmit Infra Share Price | Sanmit Infra Stock Price | BSE 532435)

सन्मित इन्फ्रा शेअर किंमत इतिहास :
‘सन्मित इन्फ्रा’ कंपनीचे शेअर्स आज हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. आज ‘सन्मित इन्फ्रा’ कंपनीचे शेअर्स 1.10 टक्के वाढीसह 73.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात या मल्टीबॅगर स्टॉकची किंमत 54.50 रुपयेवरून वाढून 73.20 रुपयेवर गेली आहे. याकाळात गुंतवणूकदारांनी 35 टक्के परतावा कमावला आहे. मागील.सहा महिन्यांत या स्मॉल-कॅप कंपनीच्या स्टॉकची किंमत 40.90 रुपयेवरून वाढून 73.20 रुपये प्रति शेअरवर गेली आहे. या काळात गुंतवणूकदारांनी 80 टक्के परतावा कमावला होता. या पेट्रोकेमिकल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या स्टॉकने YTD आधारे आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे.

2022 या वर्षात ‘सन्मित इन्फ्रा’ कंपनीच्या शेअरची किंमत 29.90 रुपयेवरून वाढून 73.20 रुपयेवर गेली आहे. YTD आधारे या स्टॉक ने आपल्या शेअर धारकांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या स्मॉल-कॅप स्टॉक कंपनीच्या शेअरची किंमत 22.80 रुपयेवरून वाढून 73.20 रुपये प्रति शेअर पातळीपर्यंत वाढली आहे. या काळात शेअर धारकांनी 225 टक्के परतावा कमावला होता. 4 वर्षापूर्वी या कंपनीचे शेअर्स 1.31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, जे 5500 टक्क्यांनी वाढून सध्याच्या किमतीवर आले आहेत.

सन्मित इन्फ्रा स्टॉक स्प्लिट इतिहास :
31 ऑक्टोबर 2022 रोजी ‘सन्मित इन्फ्रा’ कंपनीचे शेअर्स एक्स-स्प्लिटवर ट्रेड करत होते. कंपनीच्या स्टॉक मार्केट एक्स्चेंज फायलिंगनुसार, “सेबीच्या लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स 2015 च्या कलम 30 आणि 42(2) नुसार कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबी ला कळवले की, मंगळवार दिनांक 4 ऑक्टोबर, 2022 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. आणि कंपनीने निश्चित केले आहे की, सोमवार दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रेकॉर्ड तारीख विचारात घेऊन कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरचे 10 तुकड्यामध्ये विभाजन करणार आहे. स्टॉक स्प्लिट नंतर शेअरचे दर्शनी मूल्य 1 रुपये प्रति शेअर होईल.

तथापि या कंपनीचे शेअर्स सध्या चर्चेत असण्याचे कारण म्हणजे, कंपनीला इको फ्रेंडली लेस वुडसाठी 2.25 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. पावसाचा हंगाम संपत असताना बिटुमेनचा व्यवसाय देखील तेजीत आला आहे. त्यामुळे कंपनीला बिटुमेन ऑर्डर मिळण्यास सुरुवात झाली आहे. 22 डिसेंबर ते 23 मार्च पर्यंत कंपनी दरमहा 4.00 कोटी रुपये चा व्यापार करेल असा अंदाज आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sanmit Infra Share Price 532435 stock market live on 06 February 2023.

हॅशटॅग्स

Sanmit Infra Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x