7 January 2025 8:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स Redmi 14C 5G | 10 हजारांचा बजेट असेल तर, Redmi 14C 5G सिरीजवर मिळतेय बंपर सूट, फीचर्सबद्दल जाणून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये तेजीचे संकेत, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Bharat Dynamics Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार स्टॉक, टार्गेट नोट करा - NSE: BDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

Sarkari Bank Shares | बँक FD नव्हे, या सरकारी बँकेचे शेअर्स 140% पर्यंत परतावा देत आहेत, स्टॉक डिटेल्स पहा

Sarkari Bank share

Sarkari Bank Shares | शेअर बाजारातील अस्थिरता आणि गोंधळाच्या वातावरणात PSU बँकांचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. 50 रुपयांपेक्षा कमी असलेले शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. सध्या जे तुम्हाला स्वस्त आणि मजबूत स्टॉक्स घेऊन पोर्टफोलिओ हिरवा करायचा असेल तर तुम्ही UCO बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, हे PSU बँकिंग स्टॉक खरेदी करू शकता. या बँकाच्या शेअर्सने अवघ्या 6 महिन्यांत लोकांना 140 टक्के नफा मिळवून दिला आहे. या PSBs ने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत एकत्रितपणे 29,175 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत 65 टक्के जास्त आहे. याकाळात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र अव्वल ठरली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | UCO Bank Share Price | Indian Overseas Bank Share Price | Central Bank of India Share Price | Bank of Maharashtra Share Price)

UCO Bank Share Price – Indian Overseas Bank Share Price
बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी UCO बँकेचे शेअर्स 0.18 टक्के घसरणीसह 27.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 6 महिन्यांत या शेअरने लोकांना 140.52 टक्क्यांचा मजबूत परतावा मिळवून दिला आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेचे शेअर्स आज 0.19 टक्के घसरणीसह 26.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 6 महिन्यांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 51.86 टक्के नफा कमावून दिला आहे.

Central Bank of India Share Price – Bank of Maharashtra Share Price :
सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे सध्या 26.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 6 महिन्यांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 52.10 टक्के परतावा कमावून दिला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरने मागील 6 महिन्यांत लोकांना 57.35 टक्के परतावा कमावून दिला आहे. हा स्टॉक सध्या 0.18 टक्के वाढीसह 27.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sarkari Bank Share Price check details on 15 February 2023.

हॅशटॅग्स

Sarkari Bank Share(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x