15 January 2025 9:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

Sarveshwar Foods Share Price | 9 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, वेळीच एन्ट्री घ्या, संयम राखल्यास श्रीमंत करेल शेअर

Sarveshwar Foods Share Price

Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचा IPO मार्च 2018 मध्ये 83 ते 85 रुपये प्राइस बँडवर लॉन्च करण्यात आला होता. ज्या लोकांनी या कंपनीचे शेअर्स होल्ड करून ठेवेल होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य अनेक पट वाढले आहेत. ( सर्वेश्वर फूड्स कंपनी अंश )

या काळात कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. आणि 1:10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट लाभ देखील दिला होता. आज सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स 2.05 टक्के वाढीसह 9.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या IPO लॉटमध्ये 1600 शेअर्स ठेवण्यात आले होते. ज्या लोकांना या कंपनीचे IPO शेअर्स वाटप करण्यात आले होते, त्यांच्या शेअर्सची संख्या बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटनंतर 48,000 झाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स होल्ड केले आहेत, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य सध्याच्या किमतीनुसार 4.68 लाख पेक्षा जास्त झाली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स 9.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 15.73 रुपये होती. तर 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.19 रुपये नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. सर्वेश्वर फूड्स कंपनीने ग्रीन पॉइंट PTE कंपनीचे 100 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. ग्रीन पॉइंट ही कंपनी सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी बनली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sarveshwar Foods Share Price NSE Live 08 April 2024.

हॅशटॅग्स

Sarveshwar Foods Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x