17 April 2025 4:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Quick Money Share | होय खरंच! 13 दिवसांत या शेअरने 183 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी करणार का?

Quick Money Share

Quick Money Share | मोदी उद्योग समूहाचा भाग असलेली SBEC शुगर कंपनी शेअर बाजारात सध्या चर्चेचा विषय बनलेली आहे. या साखर कंपनीचे शेअर्स मागील 11 दिवसापासून सलग अपर सर्किटवर ट्रेड करत आहेत. मागील 5 दिवसात एसबीईसी शुगर कंपनीचे शेअर्स 22 टक्क्यांनी वर गेले आहेत. त्याच वेळी मागील 1 महिन्यात एसबीईसी शुगर कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 177 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने 67.35 रुपये ही आपली नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. एसबीईसी शुगर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 21.05 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SBEC Sugar Share Price | SBEC Sugar Stock Price | BSE 532102)

13 दिवसात शेअर्स 183 टक्के वाढले :
मागील 13 ट्रेडिंग सेशनमध्ये SBEC शुगर कंपनीच्या शेअर्सची किंमत 183 टक्के वाढली आहे. 30 नोव्हेंबर 2022 रोजी उमेश मोदी उद्योग समूहातील SBEC शुगर कंपनीचे शेअर्स 23.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 67.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 30 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 2.82 लाख रुपये झाले असते. SBEC शुगर या कंपनीचे बाजार भांडवल 321 कोटी रुपये आहे.

एका वर्षात शेअरमध्ये 190 टक्के वाढ :
एसबीईसी शुगर कंपनीच्या शेअर्सनी एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 190 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2022 गा वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 3 जानेवारी 2022 रोजी गा कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांकावर 23.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. SBEC शुगर कंपनीचे शेअर्स 16 डिसेंबर 2022 रोजी BSE इंडेक्सवर 67.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षभरात या साखर कंपनीच्या शेअर्सची किंमत 197 टक्क्यांनी वधारली आहे. मागील 5 वर्षांत एसबीईसी शुगर कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 853 टक्के परतावा कमावून दिला आहे.

कंपनीचे स्पष्टीकरण :
स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीने एसबीईसी शुगर कंपनीकडून शेअर्सच्या किमतीतील वाढीबाबत स्पष्टीकरण मागवले होते, त्यावर SBEC साखर कंपनीने स्टॉक वाढीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असे उत्तर दिले. 12 डिसेंबर 2022 रोजी कंपनीच्या डेटा सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याची माहिती कंपनीने 13 डिसेंबर 2022 रोजी स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला कळवली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| SBEC Sugar company Share price is trading on Upper Circuit Since last 15 days and making all time high price on 19 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या