8 November 2024 6:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरबाबत अलर्ट, कंपनी ऑर्डरबुक मजबूत असूनही शेअर प्राईस घसरतेय - NSE: NBCC Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, रेटिंग अपडेट - NSE: ADANIENT Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE
x

SBI Cards Share Price | सरकारी SBI कार्ड्सचा शेअर तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाहीर, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला

SBI Cards Share Price

SBI Cards Share Price | ‘एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी चालू आहे. ‘एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजीसह वाढत होते. गुरुवारी शेअर बाजाराला सुट्टी होती. तर आज शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 रोजी हा स्टॉक 2.98 टक्के वाढीसह 741.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. सध्या या शेअरवर तज्ञांनी सकारात्मक मत व्यक्त केले आहे. तर ब्रोकरेज फर्म जेफरीजने शेअर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. (SBI Cards and Payment Services Ltd)

शेअरची टार्गेट प्राईस :
ब्रोकरेज फर्मने ‘SBI कार्ड अँड पेमेंट, कंपनीच्या शेअरसाठी 900 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग कायम ठेवली असून बिनधास्त गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. स्टॉकची रिस्क टू रिवॉर्ड स्थिती अनुकूल दिसत आहे. जेफरीज फर्मने सांगितले आहे की, भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी क्रेडिट कार्ड जारी करणारी SBI कार्ड कंपनी आर्थिक वर्ष 2023-2026 मध्ये कार्ड खर्च 23 टक्के CAGR करणे अपेक्षित आहे. SBI कार्ड कंपनी SBI बँकेच्या मोठ्या ग्राहकांचा आणि त्याच्या व्यापक को ब्रँडेड कार्ड टाय अपचा फायदा घेण्याचा विचार करत आहे.

SBI कार्ड्स कनोनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्रति इक्विटी शेअर 2.50 रुपये म्हणजेच 25 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा देखील केली होती. या अंतरिम लाभांशाच्या वाटपाची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून बुधवार दिनांक 29 मार्च 2023 हा दिवस निश्चित करण्यात आला होता. हा अंतरिम लाभांश कंपनी 19 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यापूर्वी गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा करेल.

SBI कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस कंपनीने 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत मजबूत निव्वळ नफा नोंदवला होता. त्यात वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 32 टक्क्यांची वाढ झाली होती. कंपनीचा निव्वळ नफा त्या तिमाहीत 509.46 कोटी रुपये वाढला होता. तर मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 385.77 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBI Cards and Payment Services Share Price on 31 March 2023.

हॅशटॅग्स

#SBI Cards Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x