15 January 2025 11:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
x

SBI FD Interest Rates | सरकारी SBI बँकेची खास FD योजना, फक्त व्याजातून होईल छप्परफाड कमाई; फायदाच फायदा

SBI FD Interest Rates

SBI FD Interest Rates | SBI सारख्या नामांकित बँकेमध्ये एक सुपरहिट स्कीम आहे. या SBI FD मध्ये फक्त व्याजदरानेच तुम्ही बक्कळ पैसा कमवू शकता. या स्कीमची विशेष गोष्ट म्हणजे तुम्हाला सात दिवसांपासून ते दहा वर्षांच्या कालावधीपर्यंत वेगवेगळ्या मॅच्युरिटीसाठी पैसे गुंतवण्याची मुभा दिली आहे.

आज आपण SBI FD Interest Rate वर दहा लाख रुपयांची एफडी केल्यानंतर एक ते पाच वर्षांमध्ये एकूण किती कमाई केली जाऊ शकेल याचं कॅल्क्युलेशन पाहणार आहोत. हे कॅल्क्युलेशन पाहूनच तुम्हाला समजेल की, फक्त व्याजदरानेच तुम्ही मालामाल बनू शकता.

SBI : 1 ते 5 वर्षांसाठी 10 लाख FD च्या हिशोबाने किती व्याजदर मिळेल?
एसबीआयमध्ये 10 लाख एफडीच्या हिशोबाने एक वर्षाच्या मॅच्युरिटी डिपॉझिट पिरेडवर 6.80% व्याजदर आहे. जर तुम्ही एका वर्षाच्या कार्यकाळात दहा लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला 6.80% च्या व्याजदरानुसार 10,69,753 एवढी रक्कम मिळेल. म्हणजेच दहा लाखाच्या इन्वेस्टवर तुम्हाला एका वर्षात 69,753 एवढे रुपये व्याजदराचेच मिळतील.

बोटांवर मोजता येणाऱ्या दिवसांपासून ते दहा वर्षाच्या कालावधीपर्यंत वेगवेगळ्या मॅच्युरिटीसाठी पैसे जमा करू शकता. त्यामुळे एसबीआयमध्ये 10 लाख डिपॉझिट केल्यानंतर दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी 7% च्या हिशोबाने तुमच्या खात्यात 11,48,881 एवढे रुपये जमा होतील. यामधील 48,881 ही अमाऊंट तुमची फिक्स डिपॉझिट असेल.

एसबीआयच्या तीन वर्षांच्या मॅच्युरिटी डिपॉझिट असलेल्या दहा लाखांच्या गुंतवणुकीवर 6.75% व्याजदर मिळेल. म्हणजे तीन वर्षांमध्ये दहा लाख रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 12,22,393 एवढी रक्कम जमा होईल. यामधील 2,22,393 ही रक्कम तुमची फिक्स डिपॉझिट असेल.

अशातच एसबीआयच्या 5 वर्ष कार्यकाळाच्या मॅच्युरिटी डिपॉझिटवर दहा लाखांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये 6.50% व्याजदर लागेल. या व्याजदरानुसार तुम्हाला 5 वर्षानंतर 13,80,419 एवढी अमाऊंट प्राप्त होईल. यामध्ये फिक्स डिपॉझिटची संख्या 3,80,419 एवढी असेल.

SBI सीनियर सिटीजन एफडी इंटरेस्ट रेट 2024 :
एसबीआयचा इंटरेस्ट रेट ज्येष्ठ नागरिकांसाठी आणखीन सूट देतो. यामध्ये सामान्य ग्राहकापेक्षा (0.50%) व्याज जास्त ऑफर केलं जातं. दरम्यान ‘SBI WeCare’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना पाच किंवा त्यापेक्षा अधिक टेनॉर डिपॉझिटवर अर्धा टक्का आणखीन व्याज मिळतं. याचा अर्थ पूर्णपणे एक टक्क्याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होऊ शकतो. जर एखादा ज्येष्ठ नागरिक पाच वर्षांसाठी 10 लाख रुपयांची गुंतवणूक करत असेल तर, 14,49,948 एवढे पैसे मॅच्युरिटी पिरेडमध्ये मिळतील.

News Title : SBI FD Interest Rates for good return check details 04 September 2024.

हॅशटॅग्स

#SBI FD Interest Rates(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x