SBI PPF Account | SBI मध्ये PPF खाते उघडताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, आर्थिक नुकसान टाळून फायद्यात राहा

SBI PPF Account | आपण सर्वजण आपल्या आर्थिक भविष्याबद्दल विचार करत असतो, अशा परिस्थितीत, बरेच लोक आर्थिक सुरक्षेसाठी खूप आधीपासूनच गुंतवणूक करायला सुरवात करतात. तुम्हालाही तुमकच्या वृध्द काळात सुरक्षित आर्थिक भविष्य हवे असेल, तर अशा परिस्थितीत तुमच्यासाठी पीपीएफ ही एक अतिशय जबरदस्त अशी योजना आहे.
या योजनेत गुंतवणूक केल्यास :
भारतीय लोक खूप मोठ्या संख्येने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF मध्ये गुंतवणूक करायला प्राधान्य देतात. या योजनेत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 150,000 लाख रुपयांपर्यंत के सूट मिळते. यामुळे देशातील बहुतेक सारे लोक या योजनेकडे गुंतवणुकीचा सुरक्षित आणि प्राथमिक पर्याय म्हणून पाहतात. सध्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये खाते उघडल्यावर तुम्हाला 7.1,टक्के व्याज परतावा दिला जातो. या लेखामध्ये आज आम्ही तुम्हाला अश्या सर्व महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत,जे SBI मध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते उघडताना लक्षात ठेवल्या पाहिजेत. याशिवाय, तुम्ही एसबीआयमध्ये तुमचे पीपीएफ खाते कसे उघडू शकता, हेही जाणून घेऊ.
एसबीआयमध्ये पीपीएफ खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करून घ्या. पीपीएफ खाते उघडण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, रहिवासी पुरावा, ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे लागतील.
SBI मध्ये PPF खाते कसे उघडायचे ?
* तुम्हाला प्रथम SBI स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर onlinesbi.com भेट द्यावी लागेल.
* त्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट आणि इन्क्वायरीज वर क्लिक करावे लागेल.
* येथे New PPF Account च्या पर्यायावर क्लिक करा.
* पुढील चरणावर, तुम्हाला पीपीएफ खात्यासाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
* तुम्हाला तुमची पूर्ण माहिती भरावी लेगेल. यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, पॅन कार्ड तपशील, राहण्याचा पत्ता इत्यादी आवश्यक गोष्टी भराव्या लागतील.
* पुढील पायरीवर, तुम्ही ज्या बँक शाखेत पीपीएफ खाते उघडणार आहात त्या बँकेच्या शाखेचा कोड टाका.
* नोंदणीकृत तपशील भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
* काही वेळाने तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP नंबर येईल. हा नंबर टाकल्यानंतर, तुम्हाला तुमच्या ऑनलाइन अर्जाची प्रिंट घ्यावी लागेल.
* ही प्रक्रिया केल्यानंतर, तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराच्या फोटोसह 30 दिवसांच्या आत तुम्ही निवडलेल्या बँकेच्या शाखेत जावे लागेल.
अशा प्रकारे तुम्ही तुमचे पीपीएफ खाते सहज उघडू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | SBI PPF scheme in detail and account opening procedure on 11 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC