16 April 2025 9:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

SBI RD Vs Post Office RD | एसबीआय आरडीमध्ये गुंतवणूक करावी की पोस्ट ऑफिस आरडीमध्ये?, जास्त पैसा कुठे मिळेल पहा

Recurring Deposit

SBI RD Vs Post Office RD | आवर्ती ठेव योजना नेहमीच लोकप्रीय राहिली आहे. यात तुम्हाला तुमच्या रकमेवर उत्तम व्याज दिले जाते. अनेक जोखीम न घेणा-या व्यक्ती या योजनेत आपले पैसे गुंतवतात. यात तुम्हाला सर्व रक्कम व्याजासकट मॅच्यूरीटीवर मिळते. यात गुंतवलेले पैसे नेहमीच सुपक्षीत राहतात. म्यूचलफंड आणि शेअर मार्केटच्या दुनियेत रिस्क जास्त असल्याने अनेकांनी या योजनेला प्राधान्य दिले आहे.

यासाठी ओळखली जाते आवर्ती ठेव योजना (Recurring Deposit Features)
यामध्ये क्रेडीट गॅरंटी कॉरपोरेशन (DICGC) कायद्या अंतर्गत ५ लाखांपर्यत व्याज सुरक्षीत ठेवले जाते. त्यासाठी कोणताही अतिरीक्त कर भरावा लागत नाही. या योजनेत गुंतवणूकीचा किमान कालावधी ६ महिन्यांपासून १० वर्षांपर्यतचा आहे. यातील व्याजाचा दर फिक्स डिपॉझीट पेक्षाही जास्त आहे.

एसबीआई आरडी योजना (SBI Recurring Deposit)
यामध्ये एखादी व्यक्ती १२ ते १२० महिन्यांच्या कालावधीसाठी दरमहा १०० रुपये गुंतवू शकतो. या योनेत सर्वसामान्यांना ५.४५ ते ५.६५ टक्के व्याज मिळते तर जेष्ठ नागरिकांना ५.९५ ते ६.४५ टक्के व्याज मिळते.

पोस्ट ऑफिस आरडी योजना
यात तुम्हाला दरवर्षी ५.८ टक्के चक्रवाढ व्याज आहे. याच्या मॅच्यूरीटीचा कालावधी ५ वर्षांचा आहे. यातील गुंतवणूकीची रक्कम फक्त १० रुपये आहे. पुढे ती ५ रुपयांच्या पटीने वाढवली जाते. ५ वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेचा व्याज दर ५.८ टक्के देण्यात आला आहे.

कोणत्या योजनेत आहे जास्त फायदा
तुम्ही एसबीआय आवर्ती ठेव योजनेत ५ वर्षांसाठी गुंतवणूक करत असाल तर दरमहीन्याला १०,००० रुपयांनी ५.६० ट्क्के व्याज मिळेल. यात शेवटी तुमची रक्कम ६,९३ लाखांच्या घरात जाते. जेष्ठ नागरिकांना इथे ०.५० टक्के व्याजाच्या हिशोबाने ७.०२ लाख रुपये मिळतील. तर पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत ५ वर्षांच्या कालावधीवर १०,००० दर महिन्याला जमा केल्यास चुमचे ६.९६ लाख रुपये परत मिळतात. यात जेष्ठ नागरिकांना वेगळी सुट नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBI RD Vs Post Office RD investment SBI VS Post Office which is best for you 17 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Recurring Deposit(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या