SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN
SBI Share Price | भारतीय स्टॉक मार्केट सध्या कंसोलिडेशनच्या टप्प्यात आहे. शेअर बाजारात नुकत्याच झालेल्या करेक्शनमुळे लार्ज कॅप शेअर्स स्वस्तात खरेदीची संधी आहे. अर्थव्यवस्था सध्या भक्कम स्थितीत असून त्यात हळूहळू सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने मजबूत फंडामेंटल असलेले 5 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर शेअर गुंतवणूकदारांना दमदार परतावा देऊ शकतात.
Amber Enterprises Share Price – NSE: AMBER
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने अंबर एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीची सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने अंबर एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी 7,350 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते अंबर एंटरप्रायजेस शेअर गुंतवणूकदारांना 28% परतावा देऊ शकतो.
Cummins India Share Price – NSE: CUMMINSIND
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीची सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी 4,300 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते कमिन्स इंडिया शेअर गुंतवणूकदारांना 19% परतावा देऊ शकतो.
HCL Tech Share Price – NSE: HCLTECH
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीची सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी 2,300 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते एचसीएल टेक्नॉलॉजीज शेअर गुंतवणूकदारांना 19% परतावा देऊ शकतो.
SBI Share Price – NSE: SBIN
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने एसबीआय बँक लिमिटेड शेअरसाठी खरेदीची सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने एसबीआय बँक लिमिटेड शेअरसाठी 1,000 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते एसबीआय बँक शेअर गुंतवणूकदारांना 17% परतावा देऊ शकतो.
CAMS Share Price – NSE: CAMS
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने सीएसएमएस लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीची सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने सीएसएमएस लिमिटेड कंपनी शेअरसाठी 6,000 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते सीएसएमएस लिमिटेड शेअर गुंतवणूकदारांना 15% परतावा देऊ शकतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | SBI Share Price Saturday 14 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS