17 April 2025 7:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, टार्गेटप्राईस अपडेट - NSE: TATASTEEL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC
x

Senco Gold IPO | सेन्को गोल्ड IPO साठी खुला करण्यात आला, IPO तपशील वाचून पैसे लावा, जबरदस्त फायदा होईल

Senco Gold IPO

Senco Gold IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. 4 जुलै 2023 पासून सेन्को गोल्ड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा IPO 6 जुलै 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. सोने आणि हिऱ्यांचे दागिन्या संबंधित व्यापार करणाऱ्या सेन्को गोल्ड कंपनीच्या शेअरची किंमत बँड 301 रुपये ते 317 रुपये प्रति इक्विटी शेअर ठेवण्यात आली आहे. सेन्को गोल्ड कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE इंडेक्सवर सूचीबद्ध केले जाणार आहे. (Senco Gold Share Price)

IPO बद्दल सविस्तर माहिती 

1) शेअर बाजार निरीक्षकांच्या मते सेन्को गोल्ड कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 102 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.

2) या कंपनीच्या IPO ची प्राइस बँड 301 रुपये ते 317 रुपये जाहीर करण्यात आली आहे. हा IPO 4 जुलै 2023 ते 6 जुलै 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी ओपन ठेवला जाईल.

3) सोने आणि हिऱ्यांचे दागिने बनवणाऱ्या सेन्को गोल्ड कंपनीने आपल्या IPO मधून 405 कोटी रुपये भांडवल उभारण्याची योजना आखली आहे. कंपनी IPO च्या एका लॉटमध्ये 47 शेअर्स जारी करणार आहे.

4) सेन्को गोल्ड कंपनीचे शेअर्स 11 जुलै 2023 रोजी वाटप केले जातील. IPO चे अधिकृत निबंधक म्हणून Kefin Technologies Limited यांना नियुक्त करण्यात आले आहेत.

5) सेन्को गोल्ड हा IPO इश्यू 14 जुलै 2023 रोजी BSE आणि NSE इंडेक्सवर सूचिबद्ध केला जाईल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Senco Gold IPO is opened for investment check details on 05 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Senco Gold IPO(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या