18 November 2024 6:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये
x

Senco Gold IPO | एक दिवसात चांदी! सेन्को गोल्ड IPO शेअरने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 41% परतावा दिला,आता खरेदी करणार?

Senco Gold IPO

Senco Gold IPO | सेन्को गोल्ड कंपनीच्या IPO शेअरने शेअर बाजारात शानदार एंट्री मारली आहे. BSE इंडेक्समध्ये सेन्को गोल्ड कंपनीचे शेअर्स 35.96 टक्के प्रीमियमसह 431 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत, त्यांना लिस्टिंगवर प्रति शेअर 114 रुपये प्रॉफिट मिळाला आहे. यापूर्वी Ideaforge आणि Cyient या कंपनीच्या शेअरने धमाकेदार लिस्टिंगवर गुंतवणूकदारांना मालामाल आहे. (Senco Gold Share Price)

स्टॉक लिस्टिंग तपशील :

सेन्को गोल्ड कंपनीचा IPO स्टॉक 41.96 टक्के प्रीमियमसह सूचीबद्ध झाला आहे. सेन्को गोल्ड कंपनीचा IPO 4 जुलै 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. तर IPO ची अंतिम मुदत 6 जुलै 2023 पर्यंत होती. सेन्को गोल्ड कंपनीने आपल्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 301 रुपये ते 317 रुपये प्रति शेअर जाहीर केली होती.

सेन्को गोल्ड कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 47 शेअर्स जारी केले होते. किरकोळ गुंतवणूकदाराला एक लॉट खरे करण्यासाठी किमान 14,899 रुपये जमा करावे लागले होते. सेन्को गोल्ड कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी सुरुवातीला काही खास प्रतिसाद दिला नव्हता.

मात्र दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली होती.. सुरुवातीच्या दोन दिवसांत हा IPO अनुक्रमे 0.75 पट आणि 2.85 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. IPO च्या शेवटच्या दिवशी सेन्को गोल्ड कंपनीचे शेअर्स 77.25 पट अधिक सबस्क्राइब झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Senco Gold IPO today on 15 July 2023.

हॅशटॅग्स

#Senco Gold IPO(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x